काश्मीरमध्ये हिंदू-शिखांवर हल्ला करणाऱ्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, ७ जण तुरुंगात; आता परिस्थिती कशी? सरकारने संसदेत दिली माहिती
terrorists : पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील धार्मिक अल्पसंख्याकांवर (हिंदू-शीख) काही हल्ले केले आहेत आणि त्यात सहभागी चार दहशतवादी मारले गेले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद […]