विमान प्रवासासाठी RTPCR बंधनकारक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
विशेष प्रतिनिधी जालना – विमान प्रवासासाठी RTPCR चाचणीचा अहवाल बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. आज मुख्यमंत्री उद्धव […]