‘माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊदच्या संबंधांचे पुरावे’, समीर वानखेडे यांच्या पत्नीच्या चॅट्स मलिकांकडून शेअर, क्रांती रेडकर यांनी दिले स्पष्टीकरण
Nawab Malik : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. आता नवाब मलिक यांनी […]