महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविले; किमान ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्र बंद…!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी केली. राज्यातले लॉकडाऊन १४ एप्रिलला उठणार नाही. ते किमान ३० एप्रिलपर्यंत चालू […]