अखेर रहस्योद्घाटन… मुख्यमंत्री होण्यापुर्वी उद्धव होते ‘बेरोजगार’ तरीही आहे १४३ कोटींची श्रीमंती!
उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापुर्वीच चक्क ‘बेरोजगार’ होते…आणि आता मुख्यमंत्री म्हणून मिळणारा पगार हाच त्यांचा काय तो एकमेव रोजगार (‘सर्व्हिस सेक्टर’) आहे, असे त्यांनी […]