• Download App
    Photos of The day

    Photos of The day

    आज चैत्र एकादशी पंढरपूर यात्रा असते. #चीनी वायरसमुळे यंदा पंढरपूरला उत्सव झाला नाही.लाखो वारकरी जमले नाहीत. मात्र एकादशीनिमित्त पांडूरंगाची पुजा व मंदीरात सुंदर सजावट केली आहे.

    Read more

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सोशल डिस्टनसिनग संदेश देण्यासाठी स्वतः बाजारात फिरून गोल बनवित असल्याचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे। कारण गोल पांढऱ्या रंगाचा आणि ममता यांच्या हातात वीट लाल रंगांची आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे वर्षा येथून व्हीसीमध्ये सहभागी झाले होते .