• Download App
    Photos of The day

    Photos of The day

    त्रिपुरातील पार्थ साहा यांनी ही सोशल डिस्टंसिंग बाईक तयार केली आहे. मुलीला शाळेत सोडण्यासाठी ते ही खास बाईक वापरणार आहेत. लॉकडाऊन लवकरच उठणार असले तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नसेल. त्यामुळे मुलीने बसमधून शाळेत जाऊ नये असे पार्थ यांना वाटते. म्हणून त्यांनी ही बाईक बनविली आहे.

    Read more

    पुणे महानगरपालिकेचे इमारतीवरील ” पुणे महानगरपालिका भवन “हे निऑन साइन सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोडले गेले. 1 जानेवारी 1989 रोजी हे सुरू केले गेले हे दुर्दैवाने 31 वर्षे 4 महिन्यानंतर ते मोडकळीस आले…

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उभयतांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.

    कोटा शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना एसटी बसेसमधून आणताना कोविड१९ च्या मार्गदर्शक सूचना, सुरक्षा आणि # Social Distancing चे पूर्णपणे पालन. राज्यात परतल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून विलगीकरणही करण्यात येणार.