• Download App
    Photos of The day

    Photos of The day

    कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यास भेट दिली.

    Read more

    कोरोनाविरुद्ध लढण्याची तयारी म्हणून नागपूर महापालिकेने राधास्वामी सत्संग न्यास संस्थेच्या सहकार्याने येरला येथील आश्रमाच्या परिसरात सुमारे ५००० खाटांचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त कोविड केअर सेंटर उभारले आहे. येथे १०० बेडमागे २० डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असणार आहे.

    पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना दोन बसेसने कोल्हापूरला रवाना करण्यात आले. भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेने “घर चलो अभियान” सुरू झाले आहे.