• Download App
    वेध अर्थजगताचा

    वेध अर्थजगताचा

    भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी, H-1B Visa वरील निर्बंध संपुष्टात

    H-1B visa : अमेरिकेतून भारतीय IT प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी H-1B visaसमवेत परदेशी कामगारांना देण्यात आलेल्या व्हिसावरील बंदी संपुष्टात आणली. […]

    Read more

    …ते सध्या काय करतात! RBIचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल आता बिस्किटांच्या ‘या’ कंपनीत मोठ्या हुद्द्यावर

    Urjit Patel : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यावर एका भारतीय कंपनीत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिस्किटे आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या ब्रिटानियाने […]

    Read more

    केंद्राची अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 10,900 कोटी रुपयांची PLI योजना, 2.5 लाख रोजगारनिर्मितीसह भारत बनणार फूड ब्रँड्सचे हब

    PLI scheme for food processing industry : इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) नंतर आता अन्न प्रक्रिया उद्योगांसाठीही सरकारने ही योजना आणली […]

    Read more

    पाकची विपरीत बुद्धी, ‘महागाई सहन करू, पण भारताकडून घ्यायचं नाही’; इमरान खान यांनी बदलला आयातीचा निर्णय

    भारताकडून साखर आणि कापसाच्या आयातीला मान्यता देणार्‍या पाकिस्तानने (Pakistan) आता आपल्या निर्णय फिरवला आहे. भारताकडून आयातीचा निर्णय घेतल्याने इम्रान खान सरकारवर टीकेची झोड उठली होती. […]

    Read more

    मार्चमध्ये GSTचे बंपर कलेक्शन, जीएसटीच्या इतिहासातील सर्वाधिक कर झाला जमा

    GST collection in March : आर्थिक वर्ष 2021-21च्या अखेरच्या महिन्यात जीएसटी संकलन 1.23 लाख कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर त्यात 27 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली […]

    Read more

    घर घेणं झालं महाग, ठाकरे सरकारचा मुद्रांक शुल्कातील सवलतीच्या मुदतवाढीला नकार, आता 5% Stamp Duty

    Stamp Duty : घर किंवा जमीन खरेदी करणे आता आणखी महाग होणार आहे. ठाकरे सरकारने मुद्रांक शुल्कावरील 2% सूट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता […]

    Read more

    सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, केंद्राकडून अल्प बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय मागे

    FM Sitharaman : केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करून ही माहिती दिली […]

    Read more

    अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्राकडून मागे; सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदराला कपातीचा निर्णय मागे घेतल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

    Read more