• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    बाप रे! या नोटा किती? मोजायला माणसं किती? सुगंध व्यापाऱ्याच्या घरातून आयटीला किती सापडलं धन? वाचा सविस्तर…

    IT department : GST इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या (DGGI) अधिकार्‍यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथील व्यापारी पीयूष जैन यांच्या घरावर छापा टाकून 150 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त […]

    Read more

    Lakhimpur Case : अजय मिश्रा यांना ब्लॅकमेल करणाऱ्या ५ जणांना अटक, पुराव्याचा दावा करून कोट्यवधींची केली मागणी

    Ajay Kumar Teni : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना ब्लॅकमेल करणाऱ्या ५ आरोपींना नॉर्थ अव्हेन्यू पोलिसांनी अटक केली आहे. लखीमपूर खेरी घटनेचा व्हिडिओ […]

    Read more

    ओमायक्रॉनवर आरोग्य मंत्रालयाचा खबरदारीचा इशारा, भारतात आतापर्यंत 358 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद, तर जगात कोरोनाची चौथी लाट सुरू

    Health ministry : भारतात कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकारांची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की भारतातील 17 राज्यांमध्ये आतापर्यंत 358 ओमिक्रॉन रुग्ण आढळले […]

    Read more

    मोठी बातमी : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा मोठा धक्का, बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला नकार

    ST Workers Strike : राज्यातील संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. कामगार न्यायालयाने बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. […]

    Read more

    Punjab Elections : पंजाबमध्ये निवडणुका अन् हरभजनची निवृत्ती, चर्चा ‘भज्जी’च्या राजकीय इनिंगची, पण कोणत्या पक्षातून?

    Punjab Elections : सुप्रसिद्ध फिरकीपटू हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला आहे. शुक्रवारी ट्विट करून त्याने ही घोषणा केली. हरभजनची क्रिकेट कारकीर्द 23 वर्षांची […]

    Read more

    CRICKET NEWS : भज्जीची 23 वर्षांची कारकिर्द ! टीम इंडियाचा स्टार स्पिनर हरभजन सिंहची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

    भज्जीने ट्विट करत क्रिकेटला रामराम ठोकत असल्याची माहिती दिली.  विशेष प्रतिनिधी मुंबई : टीम इंडियाचा स्टार स्पिनर हरभजन सिंहने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची […]

    Read more

    हरीश रावत यांचे “बंड” शमले; उत्तराखंडात काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख काम करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : “आपल्याला हात पाय बांधून पाण्याच्या प्रवाहात सोडून दिल्यानंतर पोहायला सांगितले जात आहे,” अशा शब्दात काँग्रेसवर निशाणा साधणारे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे […]

    Read more

    DELMICRON : Omicron ची दहशत सुरू असतानाच… आता नवा व्हेरिएंट DELMICRON आला …

     विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगभरात ओमिक्रॉनचे व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. भारतात, केंद्र सरकारने राज्यांना प्रत्येक स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे […]

    Read more

    यूपी निवडणूक पुढे ढकलणार??; समाजवादी खासदार रामगोपाल यादवांची अलाहाबाद हायकोर्टावर टीका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील कोरोना आणि ओमायक्रोन साथीची भीती लक्षात घेता उत्तर प्रदेश सह पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी सूचना अलाहाबाद हायकोर्टाने […]

    Read more

    दिलासादायक : ओमिक्रॉनविरुद्ध AstraZeneca चा बूस्टर डोस प्रभावी, अभ्यासातून शास्त्रज्ञांचा मोठा दावा

    AstraZenecas Booster Dosage :  जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या ओमिक्रॉन प्रकाराबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञ त्यावर लस तयार करण्यात व्यग्र आहेत. औषध निर्मात्या AstraZeneca […]

    Read more

    (समाजवादी) अत्तराचा फाया तुम्ही, मला आणा राया!!; पियुष जैन यांच्या बंगल्यातून १६० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

    वृत्तसंस्था कनोज / मुंबई : (समाजवादी) “अत्तराचा फाया तुम्ही, मला आणा राया”, अशी प्रसिद्ध मराठी लावणी सध्या मुंबईत आणि उत्तर प्रदेशात काही लोक गुणगुणत आहेत…!! […]

    Read more

    Night Curfew : ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे यूपीत नाईट कर्फ्यूची घोषणा, लग्नासाठी 200 जणांना परवानगी, 25 डिसेंबरपासून निर्बंध लागू

    night curfew : देशातील विविध राज्यांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये झालेली वाढ आणि कोरोनाच्या नवीन प्रकारातील ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    मोठी बातमी : अमेरिकेतील H-1B आणि इतर वर्क व्हिसा अर्जदारांना २०२२ मध्ये मुलाखतीतून सूट, भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा वेळ होणार कमी

     H-1B  : अमेरिकेने 2022 साठी अनेक व्हिसा अर्जदारांसाठी वैयक्तिक मुलाखतीची आवश्यकता दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये H-1B व्हिसा घेऊन येणारे कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा […]

    Read more

    धक्कादायक : राज्यात मागच्या ५ महिन्यांत १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य सरकारची सभागृहात माहिती

    Suicide of 1076 farmers in the last 5 months : सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर ठाकरे […]

    Read more

    बांगलादेशात मोठी दुर्घटना : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण आग, ३६ जणांचा होरपळून मृत्यू, २०० हून अधिक जखमी

    Bangladesh :  दक्षिण बांगलादेशात शुक्रवारी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता स्थानिक पोलिसांनी व्यक्त […]

    Read more

    IT Raid : अखिलेश यादव यांच्या जवळच्या व्यापाऱ्यावर प्राप्तिकरची धाड, १० ठिकाणी छापे, रात्रभर सुरू होती नोटांची मोजदाद

    IT Raid : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. राज्यात व्यापाऱ्यांवर सातत्याने छापे टाकले जात आहेत. त्याचवेळी आयकर विभागाने पान मसाला समूहाच्या […]

    Read more

    निवडणुकीपूर्वी पंजाबमधील शेतकऱ्यांना मोठी भेट, २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री चन्नी यांची घोषणा

    CM Channi : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांचे २ […]

    Read more

    हिवाळी अधिवेशन : विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही आपलं मानता का; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

    Winter session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे सरकारकडून विदर्भ तसेच मराठवाड्यावर अन्यायांची मालिका सुरू असून विदर्भ-मराठवाड्याचा […]

    Read more

    हिंदू समाज मुघलांना घाबरला नाही; महाराणा प्रताप – छत्रपती शिवाजी महाराज आठवा; असदुद्दीन ओवैसींच्या धमक्यांवर कठोर प्रहार!!

    वृत्तसंस्था देवरिया (उत्तर प्रदेश) : योगी – मोदी गेल्यावर तुमच्याकडे बघून घेऊ अशा धमक्या उत्तर प्रदेश पोलिसांना देणाऱ्या हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर सोशल मीडियातून […]

    Read more

    हुतात्मा शेतकऱ्यांचे स्मारक बांधण्याचे जयंत चौधरींचे आश्वासन, योगी आदित्यनाथांवर जोरदार टीका

    विशेष प्रतिनिधी मेरठ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूकीनंतर राष्ट्रीय लोक दल (रालोद) सत्तेवर आल्यास हुतात्मा शेतकऱ्यांचे स्मारक बांधणे हे पहिले काम करेल असे पक्षाचे […]

    Read more

    WATCH : ओवैसींची पोलिसांना जाहीर धमकी : याद राखा.. योगी काही कायम मुख्यमंत्री राहणार नाही! मग तुम्हाला कोण वाचवेल?

    Owaisi : सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी उडालेली आहे. ओमायक्रॉन संसर्गामुळे या निवडणुका होतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. […]

    Read more

    ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांच्या फायझरची गोळीही ठरते प्रभावी

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी तयार केलेली गोळी ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांच्या उपचारांवरही प्रभावी ठरते, असा दावा अमेरिकेतील फायझर या औषध उत्पादक कंपनीने केला […]

    Read more

    विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : अखेर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला, भाजपनेही चालवली तयारी

    Winter Session : सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात आधीच चर्चा सुरू असल्याप्रमाणे अखेर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे. यानुसार दि. 27 डिसेंबर […]

    Read more

    ‘समाजवादी अत्तर’ बनवणाऱ्या पियुष जैन यांच्या घरांवर छापेमारी; १६० कोटींची रोकड जप्त! अखिलेशभोवती आर्थिक फासे आवळले!!

    वृत्तसंस्था मुंबई /कनोज : कनोज मधील प्रख्यात अत्तर उत्पादक आणि व्यापारी पियुष जैन यांच्या घरांवर मुंबई आणि कनोज मध्ये छापेमारी करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने […]

    Read more

    निवडणूक आयोगाची आज बैठक; उत्तर प्रदेश पंजाब निवडणुका लांबणार?; निवडणूक अलाहाबाद हायकोर्टाचा सूचनेवर निर्णय घेणार?

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यांचा दौरा करून आल्यानंतर निवडणूक आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब सह पाच राज्यांच्या निवडणुकांत संदर्भात […]

    Read more