Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराचा आणखी एक व्हिडिओ आला समोर!
कॉमेडियन कुणाल कामराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. गेल्या ५ दिवसांत कुणाल कामराचा हा तिसरा व्हिडिओ आहे. २६ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये कुणाल कामराने मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे.