• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    मोठी बातमी : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत शरद पवारांनी समाजवादी पक्षासोबत युती केली जाहीर, म्हणाले- यावेळी परिवर्तन होणारच!

    Sharad Pawar announced alliance with Samajwadi Party : नुकत्याच देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लक्ष आहे ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे. […]

    Read more

    निवडणूक जिंकली तर योगी पंतप्रधानपदाचे उमेदवार होतील, योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या टर्मबाबत अखिलेश यादव यांचे भाकित

    Akhilesh Yadav : 10 जानेवारी रोजी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, जर सीएम योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले तर ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होतील. […]

    Read more

    UP Elections : बसपा प्रमुख मायावती यांची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा, सतीश चंद्र मिश्रा यांची माहिती

    बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी विधानसभेच्या […]

    Read more

    Arif Mohammad Khan : ‘हे कुलगुरू धड दोन ओळीही लिहू शकत नाहीत…’, राष्ट्रपती कोविंद यांना डी-लिटची शिफारस नाकारल्याने राज्यपाल आरिफ मोहम्मद खान संतापले

    Arif Mohammad Khan : केरळ सरकारशी वाद सुरू असताना राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्य विद्यापीठाचे कुलगुरू व्हीपी महादेवन पिल्लई यांच्यावर टीका केली आहे. मानद […]

    Read more

    जगात पहिल्यांदाच माणसात धडधडणार डुकराचे हृदय, अमेरिकन डॉक्टरांनी रचला इतिहास, सात तास चालली शस्त्रक्रिया

    नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात अमेरिकन सर्जन्सना मोठे यश मिळाले आहे. त्यांनी 57 वर्षांच्या व्यक्तीत जनुकीय सुधारित डुकराचे हृदय यशस्वीपणे प्रत्यारोपित करून इतिहास घडवला आहे. For […]

    Read more

    स्वामी प्रसाद मौर्यांचे अखिलेशनी स्वागत केले; पण मौर्य म्हणाले, समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेऊ!!

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन श्रम आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण केली […]

    Read more

    Omicron In India: देशातील ओमिक्रॉनच्या वाढत्या सावटामुळे सरकार सावध, पीएम मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

    13 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते देशातील राज्यांमध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपमध्ये खळबळ; मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा; समाजवादी पक्षात सामील होणार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून श्रम आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला […]

    Read more

    समाजवादी पक्षाकडे 400 उमेदवारच नाहीत ते काय 400 जागा जिंकणार!!; बसपच्या सतीश मिश्रा यांचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने 400 जागा जिंकण्याचा दावा केला असला तरी त्यांच्याकडे मुळात 400 उमेदवारच नाहीत ते काय 400 जागा जिंकणार!!, अशा […]

    Read more

    Corona Updates : कोरोना रुग्णांत ६.४% घट, २४ तासांत १ लाख ६८ हजार नवीन रुग्ण, २७७ मृत्यू

    देशातील कोरोनाचा अनियंत्रित वेग थांबण्याचे नाव घेत नाहीये. मात्र, कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 68 हजार […]

    Read more

    MAKE IN INDIA:आत्मनिर्भर भारत-मोदी सरकारचा धडाकेबाज निर्णय ! हजारो कोटींचे आयात प्रकल्प रद्द -भारतीय कंपन्यांना कंत्राट-उद्या संरक्षण अधिग्रहण परिषद

    मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार अनेक संरक्षण आयात प्रकल्प थांबवणार आहे. परदेशातून आयात होणाऱ्या शस्त्रास्त्रांवर आणि विविध संरक्षण प्रकल्पांवर बंदी येण्याची दाट शक्यता […]

    Read more

    कर्ज नाकारल्याने एकाने चक्क बँकच पेटविली; कर्नाटकातील घटना, लाखो रुपयांचे नुकसान

    वृत्तसंस्था बंगळूर : कर्ज नाकारल्याने एकाने चक्क बँकच पेटविल्याची घटना कर्नाटक राज्यात घडली असून त्यात बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कर्नाटकातील हवेरी तालुक्यात ही […]

    Read more

    J.P.NADDA : संरक्षण मंत्र्यांपाठोपाठ भाजपाध्यक्षही कोरोना पॉझिटिव्ह! संपर्कातील लोकांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन;ट्विट करत दिली माहिती…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतही कोरोनाचा कहर सुरू आहे. महाराष्ट्रात जवळपास 50 पेक्षा जास्त नेते कोरोना पॉझिटिव्ह आले असतानाच आता दिल्लीतल्या नेत्यांनाही कोरोनाचा विळखा […]

    Read more

    काशी विश्वनाथाच्या सेवेकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अनोखी भेट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथधाम येथे काम करणाऱ्या सेवेकऱ्यांना ज्यूटपासून तयार करण्यात आलेल्या पादत्राणांच्या शंभर जोड्या भेट म्हणून पाठविल्या […]

    Read more

    कोरोनाची चाचणी केव्हा करावी, प्रश्न पडलाय ?; आयसीएमआरकडून नागरिकांना उत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना, ओमीक्रोन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन कोन्सिल ऑफ मेडीसीनने ( आयसीएमआर) कोरोनाची चाचणी केव्हा करावी आणि केव्हा करू नये, याबाबत […]

    Read more

    गृह विलगीकरण झालेल्या कोरोना रुग्णांसाठी केंद्राकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाढत्या कोरोना, ओमीक्रोन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कोरोना रुग्णांनी काय करावे आणि काय करू नये, याची […]

    Read more

    देशामध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू, एकाच शाळेत तब्बल ५५ विद्यार्थ्यांना कोरोना

    विशेष प्रतिनिधी डेहराडून – देशामध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू झाली असे मानायला हरकत नाही. महानगरांमधील ७५ टक्के बाधितांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे, असे लसीकरणविषयक […]

    Read more

    स्वदेशी बनावटीची युद्धनौका विक्रांत चाचण्यांसाठी पुन्हा खोल समुद्रात रवाना

    विशेष प्रतिनिधी मुंबई – भारताची युद्धनौका विक्रांत पुन्हा समुद्री चाचण्यांसाठी रवाना झाली आहे. ही नवी चाळीस हजार टन स्वदेशी बनावटीची विक्रांत युद्धनौका भारतात उभारली जात […]

    Read more

    कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत रुग्णवाढीचा कळस गाठणार, मार्चपासून मात्र ओसरणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट नवीन रुग्णांच्या आकडेवारीचा कळस गाठणार आहे. या दरम्यान रोज सरासरी 4 लाख ते 8 लाख नवीन […]

    Read more

    पत्नींची अदलाबदली करणारे रॅकेट केरळमध्ये उघडकीस, एकीला तिघांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी केले जात होते बाध्य

    विशेष प्रतिनिधी कोट्टायम : विवाहाच्या पवित्र बंधनाला काळिमा फासणारा प्रकार केरळमधील कोट्टायमध्ये उघडकीस आला आहे. हे रॅकेट चालवणाऱ्या सात जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. एका […]

    Read more

    हरिद्वारमधील धर्मसंसदेचा वाद आता पोहोचला सर्वोच्च न्यायालयात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – हरिद्वार येथील धर्मसंसदेमध्ये मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक समुदायाविरोधात कथित धार्मिक गुरूंनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला असताना आता हे […]

    Read more

    खलिस्थानवाद्यांनी घेतली पंतप्रधानांचा ताफा अडविल्याची जबाबदारी, चौकशी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही धमकी

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडविल्याची जबाबदारी खलिस्थावाद्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर सुरक्षेत झालेल्या चुकीचा तपास करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना धमकीही […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपच राखणार सत्ता, पंजाबमध्ये आपचा उदय, कॉँग्रेसचा सगळ्याच राज्यांत सुफडासाफ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांत कॉँग्रेसचा सुफडासाफ होणारअसल्याचा अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्याची सत्ता भाजपा राखणार […]

    Read more

    UPSC : महाराष्ट्राची मान संपूर्ण देशात उंचावणार्या भावना यादव ! मातंग समाजातील पहिल्याच महिला अधिकारी!फडणवीसांचा फोन म्हणाले Proud of you…

    यूपीएससी ‘असिस्टंट कमांडंट’पदाच्या परीक्षेत मिरा रोड येथील भावना यादव देशात मुलींमध्ये पहिली आली आहे. महाराष्ट्रातील ती एकमेव उत्तीर्ण विद्यार्थिनी आहे. ती या परीक्षेत देशातून चौदावी […]

    Read more

    कॅप्टन साहेब पंजाबमध्ये हॉकी स्टिकने किती गोल मारणार??; काँग्रेस, अकाली दल, आप धास्तावले!!

    वृत्तसंस्था चंडीगढ : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसला त्यांनी मागितलेले हॉकी स्टिक आणि बाॅल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या निवडणूक […]

    Read more