• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    केवळ कुणाचा मुलगा म्हणून तिकिट मिळणार नसल्याचे केले स्पष्ट, देवेंद्र फडणवीस – उत्पल पर्रीकर आमने-सामने

    विशेष प्रतिनिधी पणजी : केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो, […]

    Read more

    दक्षिणेतील बिकिनी गर्ल उत्तर प्रदेशातील काँग्रेस उमेदवार, ग्रेट ग्रँड मस्तीमध्येही केली होती भूमिका

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात कॉँग्रसेने १२५ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये ४० टक्के महिला आहेत. त्यापैकीच एक चक्क दक्षिणेतील बिकिनी गर्ल म्हणून प्रसिध्द […]

    Read more

    योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार विधानसभेची निवडणूक

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाºया […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, योगी आदित्यनाथांच्या विरोधात म्हणून नव्हे तर अयोध्येत लढणार शिवसेना

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात म्हणून नव्हे तर अयोध्येतून लढायचे म्हणून शिवसेना लढणार आहे. कोणत्याही पक्षासोबत शिवसेना युती करणार […]

    Read more

    बहुजन समाज पक्षाने ६७ लाख रुपये घेऊनही तिकिट दिले नाहीच, संतप्त उमेदवाराचा मायावतींच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : बहुजन समाज पक्षाने विधानसभेची उमेदवारी विकण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र, यावेळी एका उमेदवाराकडून पैसे घेऊनही त्याला तिकिट दिले नाही. त्यामुळे […]

    Read more

    आर्मी युनिफॉर्म विषयी खोडसाळ प्रचार; संरक्षण मंत्रालयाने केला स्पष्ट खुलासा!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्मी कॉम्बॅट पॅटर्न युनिफॉर्म विषयी सोशल मीडियातून खोडसाळ प्रचार करण्यात आला आहे. लष्कराच्या गणवेशात विशिष्ट बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्रीलंकेतील […]

    Read more

    हरिद्वार धर्मसंसदेतील प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, वसीम रिझवी ऊर्फ ​​जितेंद्र नारायण त्यागी ताब्यात

    शिया वक्फ बोर्ड यूपीचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उपाख्य ​​जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांना हरिद्वार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी उत्तराखंड-उत्तर प्रदेशच्या नरसन सीमेवरून चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी […]

    Read more

    हरिद्वार धर्मसंसदेतील प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, वसीम रिझवी ऊर्फ ​​जितेंद्र नारायण त्यागी ताब्यात

      शिया वक्फ बोर्ड यूपीचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उपाख्य ​​जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांना हरिद्वार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी उत्तराखंड-उत्तर प्रदेशच्या नरसन सीमेवरून चिथावणीखोर वक्तव्य […]

    Read more

    टेस्ला इलेक्ट्रिक कार भारतात केव्हा येणार?, खुद्द एलन मस्क यांनी सांगितले उशीर होण्यामागचे कारण

    जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांना अनेक दिवसांपासून टेस्ला भारतीय बाजारात लॉन्च करण्याची इच्छा होती. त्यासाठी सवलतीच्या मागणीसाठी ते भारत सरकारवर सातत्याने दबाव आणत […]

    Read more

    Train Accident: बिकानेरहून गुवाहाटीला जाणारी ट्रेन रुळावरून घसरली, डबे एकमेकांवर चढले, अनेक जखमी

    पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस (१५६३३) रुळावरून घसरली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. मालगाडीचे चार ते पाच डबे रुळावरून […]

    Read more

    ट्विटरवर वॉर!!; दुपारपर्यंत बहुजन समाज पक्ष, काँग्रेस जोरात; सायंकाळी योगी बाबांची मात!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी अजून अनेक राजकीय पक्षांची उमेदवारी निश्चिती व्हायची आहे. त्यामुळे […]

    Read more

    PM-CM Meeting : कोरोना हरणार, भारत जिंकणार, बैठकीत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांमध्ये भरला जोश, आर्थिक बाबींवर परिणाम होऊ न देण्याचे निर्देश

      राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 100 वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्ध भारताचा लढा आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. कठोर परिश्रम […]

    Read more

    Punjab Election 2022 : ‘आप’कडून टेली व्होटिंग सुरू, मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा निवडण्यावर जनतेकडून अभिप्राय

    पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाने लोकांना त्यांच्या आवडीचा उमेदवार सांगण्यास सांगितले आहे. पक्षाने मतदारांना 7074870748 डायल करून मुख्यमंत्रिपदासाठी नावाची निवड […]

    Read more

    Income Tax Refund : करदात्यांना मोठा दिलासा, कर विभागाकडून 1,54,302 कोटी रुपयांहून अधिकचा परतावा जारी

    प्राप्तिकर विभागाने १.५९ कोटी करदात्यांना कर परतावा जारी केला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) नुसार, १ एप्रिल २०२१ ते १० जानेवारी २०२२ दरम्यान […]

    Read more

    Gang Rape Case : राजस्थानात ‘निर्भया’सारखे क्रौर्य, पीडितेची प्रकृती स्थिर, राजकारण तापले

    राजस्थानच्या अलवरमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकारणही तापले आहे. या मुद्द्यावर भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने जेके हॉस्पिटलमध्ये […]

    Read more

    पक्ष नव्हे तिकीटनिष्ठांची मांदियाळी ; राजीनाम्यानंतर आमदार मुकेश वर्मांचा मोठा दावा, म्हणाले- 100 आमदार संपर्कात, भाजपला रोज बसणार हादरे

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून राजीनामा सत्र सुरू झाले आहे. तिकीट कापण्याच्या भीतीने अनेक जण समाजवादी पक्षात पलायन करत आहेत. आतापर्यंत अनेक […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार गैरहजर ; काय आहे कारण ?

    मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून आढावा घेणार आहेत. ही बैठक दुपारी साडेचारच्या सुमारास होणार आहे.Prime Minister Narendra Modi will interact with […]

    Read more

    राजीनाम्यांची हॅटट्रिक : यूपीमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक धक्के, कॅबिनेट मंत्री धरमसिंह सैनी आणि आमदार विनय शाक्य यांचाही राजीनामा

    उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आता योगी मंत्रिमंडळातील आयुष मंत्री धरम सिंह सैनी यांनीही आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. त्याचवेळी […]

    Read more

    Manipur Elections : मणिपूर विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंसाचार सुरूच, काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर बॉम्बस्फोट

    विधानसभा निवडणुकीपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी राज्यातील दोन जिल्ह्यांतील दोन काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानासमोर दोन शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    UP Election 2022: यूपी भाजपमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरूच, दोन दिवसांत सातवा राजीनामा, आता मुकेश वर्मा यांची पक्षाला सोडचिठ्ठी

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला जोरदार झटका बसत आहे. प्रत्यक्षात पक्षातील बडे चेहरे एकापाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. यापूर्वी योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले स्वामी […]

    Read more

    पाच राज्यांच्या निवडणुकात प्रचार अजून दूर; ट्विटरवर मात्र वॉर!!; बहुजन समाज पक्ष काँग्रेस जोरात!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी अजून अनेक राजकीय पक्षांची उमेदवारी निश्चिती व्हायची आहे. त्यामुळे […]

    Read more

    Watch : काळजाचा थरकाप उडवणारी चीनची कोविड पॉलिसी, लाखो गरोदर, लहान मुले आणि वृद्धांना मेटल बॉक्समध्ये केले कैद

    कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत, चीनही त्याला अपवाद नाही. तिथेही परिस्थिती बिघडत चालली आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून आता चीनने आपल्या देशातील नागरिकांवर […]

    Read more

    UP Election : काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४० टक्के तिकीटे महिलांना, उन्नाव बलात्कार पीडितेची आईही लढवणार निवडणूक

    काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 125 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ४० टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे. […]

    Read more

    तिकिटासाठी काहीही! : पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिलेचे काळे कृत्य, सुलतानपूरमध्ये स्वतःवरच झाडली होती गोळी

    पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेचे काळे कृत्य उघड झाले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिने स्वत:वर गोळी झाडली होती. या कटाचा पर्दाफाश करत पोलिसांनी बुधवारी […]

    Read more

    दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकर भारतीय एजन्सीच्या हातातून निसटला, दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचला

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकरला परत आणण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी झाला. नार्को दहशतवादाच्या आरोपाखाली अमेरिकन एजन्सींनी अटक केलेला सोहेल कासकर आता पाकिस्तानात […]

    Read more