• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    इकडे नाना पटोले यांची वायपळ बडबड आणि तिकडे राष्ट्रवादीने कॉँग्रेसचा केसाने गळा कापला

    विशेष प्रतिनिधी नाशिक : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची वायफळ बडबड सध्या सगळ्या राज्याचे मनोरंजन करत आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी कॉँग्रेसने मालेगावमध्ये कॉँग्रेसचा केसाने […]

    Read more

    कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत, प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण; सुलोचना चव्हाण, सायरस पूनावाला आणि डॉ हिंमत बावस्कर यांना पद्म सन्मान!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पद्मविभूषण पुरस्कारासाठी चार नावांची निवड करण्यात आली आहे. […]

    Read more

    जनसंघाची ‘पणती’ घेऊन गावोगावी जाणाऱ्या ‘राजमाता’

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराणी, राजमाता विजयराजे शिंदे यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९१९ रोजी सागर येथे झाला. फेब्रुवारी १९४१ मध्ये विजयराजेनी श्रीमंत महाराजा जिवाजीराव शिंदे […]

    Read more

    जगातील भ्रष्ट देशांची रँकिंग जाहीर, भारताची एक स्थानाने सुधारणा, पाकिस्तानची 16 स्थानांनी घसरण, वाचा सविस्तर…

    Ranking of corrupt countries in the world : ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या जगप्रसिद्ध संस्थेने मंगळवारी ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स’ (CPI) प्रसिद्ध केला. या निर्देशांकात जगातील 180 देशांचा […]

    Read more

    मुंबई पोलिसांनी ओडिशातून ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टोळीकडून 28 लाखांचा गांजा पकडला, मुख्य आरोपीचा शोध सुरू

    Mumbai police : ड्रग्ज तस्कर आणि पुरवठादारांवर मुंबई पोलिसांची कारवाई सुरूच आहे. आता मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने (एएनसी) ड्रग्ज पुरवण्यासाठी छोट्या कारचा वापर करणाऱ्या […]

    Read more

    Coronavirus : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची राज्यांसोबत बैठक, कोरोना चाचणी आणि लसीकरण डेटा वेळेवर पाठवण्याचा सल्ला

    Coronavirus : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी देशातील कोरोना विषाणूच्या साथीच्या परिस्थितीबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची बैठक घेतली. यादरम्यान मांडविया यांनी त्यांना कोविड […]

    Read more

    नांदेड : विक्रमी वेळेत अयोडेक्स इंडियाच्या प्रदूषण जनजागृतीचा दिला संदेश ; ३०० किलोमीटरची केली सायकलिंग

      २० तासात अंतर पूर्ण करण्याची मुभा असतांना १८ तासात ३०० किलोमीटर अंतर या दोघांनी पूर्ण केले.Nanded: Iodex India’s Pollution Awareness Message in Record Time; […]

    Read more

    प्रजासत्ताक दिनापूर्वी काश्मीरला हादरवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न, सुरक्षा दलांवर फेकले ग्रेनेड, चार जण जखमी

    Kashmir : प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी मंगळवारी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरला हादरवण्याचा प्रयत्न केला. हरिसिंह हाय स्ट्रीट परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर ग्रेनेड फेकले. या ग्रेनेड हल्ल्यात […]

    Read more

    प्रजासत्ताक दिनानिमित्त CBIच्या 29 अधिकाऱ्यांना मिळणार राष्ट्रपती पोलीस पदक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

    President’s Police Medal : प्रजासत्ताक दिन 2022 निमित्त केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI)च्या 29 अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि गुणवत्तापूर्ण […]

    Read more

    ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रा यांना परम विशिष्ट सेवा पदक, ३८४ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारे स्टार खेळाडू नीरज चोप्रा यांना आता परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण 384 जणांना शौर्य पुरस्कार […]

    Read more

    महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदके, इथे वाचा संपूर्ण यादी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस […]

    Read more

    मोठी बातमी : जालन्यातील शेतकऱ्यांचा अजित पवार, शिवसेनेच्या खोतकरांवर गंभीर आरोप, साखर कारखान्यातून अन्नदात्याची घोर फसवणूक

    Ramnagar sugar factory : देशातील सहकार क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या बातम्या नवीन नाहीत. सहकारी साखर कारखाने अवसायनात घालणाऱ्या राजकारण्यांचे प्रपंच वेळोवेळी उघड झाले आहेत. अशाच एका प्रकाराची […]

    Read more

    Budget 2022 : खप वाढवण्यासाठी सरकारने नोकरदार-गरिबांना मदत करावी, कोरोना काळात फटका बसलेल्या रिटेल क्षेत्राची अर्थमंत्र्यांकडे मागणी

    1 फेब्रुवारी 2022 रोजी जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा त्या क्षेत्रांची सर्वाधिक नजर त्यांच्या अर्थसंकल्पावर असेल, जे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे […]

    Read more

    प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी कडेकोट पहारा, 360 डिग्री कॅमेऱ्यांहून थेट प्रक्षेपण, ७१ डीसीपी आणि २१३ एसीपींसह 27 हजार जवानांचा बंदोबस्त

    प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिल्लीचे छावणीत रूपांतर होईल. सर्वत्र कडक पहारा ठेवला जाईल. 27 हजारांहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच संपूर्ण परेडच्या 360 डिग्री […]

    Read more

    महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना‘ अग्निशमन सेवा पदक’

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदके’ जाहीर झाली […]

    Read more

    UP Assembly Election : स्टार प्रचारकाकडूनच काँग्रेसला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांचा पक्षाचा राजीनामा; भाजपमध्ये करणार प्रवेश

    UP Assembly Election : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आरपीएन सिंह यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा […]

    Read more

    Gallantry Award 2022 : प्रजासत्ताकदिनी ९३९ वीरांना अद्भुत साहसासाठी शौर्य पुरस्कार, महाराष्ट्रातील ७ पोलिसांचा समावेश, पाहा संपूर्ण यादी

    gallantry awards : प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्कार मिळालेल्या वीरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी 939 पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार […]

    Read more

    सुरगाणा : ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने आत्महत्या

    मोबाईल घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नाही.त्यामुळे सारखे घरी राहून भारती कंटाळली होती.दरम्यान आदी कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली. Surgana: 11th Science student commits suicide […]

    Read more

    मणिपूर : निरंजॉय सिंगच्या एका मिनिटात 109 पुशअप , बनवला नवा गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड

    निरंजॉयच्या नव्या विक्रमाची पडताळणी करण्यासाठी पुशअप्सचा व्हिडीओ लंडनच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. Manipur: Niranjoy Singh’s 109 pushups in one minute, […]

    Read more

    महागाईवर प्रश्न विचारताच अमेरिकेचे राष्ट्रपती पत्रकारावर भडकले; स्टूपिड सन ऑफ बिच म्हणाले

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील वाढत्या महागाईवर प्रश्न विचारणे एका पत्रकाराला चांगलेच अंगलट आले. या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन पत्रकारवर भडकले आणि म्हणाले, स्टूपिड सन […]

    Read more

    दिवाळखोर पाकिस्तान सुधारतोय! २० भारतीय मच्छीमारांची मुक्तता, ५७७ मच्छिमार ताब्यात असल्याचेही केले मान्य

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : आर्थिक दिवाळखोरीत सापडलेला पाकिस्तान जागतिक पातळीवरील दबावामुळे थोडासा सुधारलाय असे चित्र दिसत आहे.पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याच्या कथित आरोपाखाली अटक केलेल्या […]

    Read more

    उमेदवारी अर्ज दाखल करताना अटकेची भीती, पंजाबचे माजी मंत्री विक्रम मजिठिया यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अडचणीत वाढ

    विशेष प्रतिनिधी चंडीगढ : उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज कसा भरायचा असा प्रश्न पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री व शिरोमणी अकाली दलाचे नेते […]

    Read more

    यंदाचा अर्थसंकल्प सकाळी नव्हे तर सायंकाळी चार वाजता मांडला जाणार, कोरोनाच्या नियमावलीमुळे निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दरवर्षी सकाळी अकरा वाजता सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प यावेळी सायंकाळी चार वाजता सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

    Read more

    बायकोवर लैंगिक अत्याचारात कर्नाटकी भ्रतार सर्वाधिक, महाराष्ट्रातील नवरेही होताहेत मारकुटे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांत नवऱ्याकडून होणाऱ्या लैंगिक छळात वाढ झाल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. कर्नाटकी भ्रतार सगळ्यात जास्त […]

    Read more

    दिल्लीत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर आणि मध्य भारतातील लोकांना पुढील पाच दिवस थंडीपासून दिलासा मिळणार नाही. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीनंतर […]

    Read more