• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना संसदेत का फटकारले, काय घडले नेमके? वाचा सविस्तर…

    लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका गोष्टीबद्दल खडसावले. राहुल गांधींच्या […]

    Read more

    विंडीज मालिकेपूर्वी टीम इंडियाचे स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी अनेक […]

    Read more

    देशाला नव्या राज्यघटनेची गरज;तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा प्रस्ताव; राज्यांचे अधिकार वाढविण्याचा आग्रह

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाला नव्या राज्यघटनेची गरज आहे. ती काळानुसार बदलावी, ती नव्याने लिहिण्याची गरज असल्याचे परखड मत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनी […]

    Read more

    राहुल गांधी – भाजप खासदार कमलेश पासवान यांची राजकीय जुगलबंदी आजही सुरू!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि भाजपचे तरुण खासदार कमलेश पासवान यांच्यातील राजकीय जुगलबंदी काल संसदेतल्या बजेट भाषणावरून सुरू […]

    Read more

    माणिपूरच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींकडून चक्क चप्पल, बुटाचाही प्रचारासाठी वापर

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या निवडणुकीत राहुल गांधींकडून चप्पल, बुटाचा प्रचारासाठी वापर केल्याचे उघड होत आहे.  याबाबतची हकीकत अशी की, एकदा गृहमंत्री अमित शाह घरात चप्पल […]

    Read more

    प्रचारादरम्यान ढसाढसा रडल्या भाजपच्या आमदार, चुकले असले तर माफ करण्याचा धरला आग्रह

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षांनी मतदारांना आपलंसं करण्यासाठी कंबर कसली आहे. हरदोई जिल्ह्यातील शहााबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार आणि उमेदवार रजनी […]

    Read more

    370 कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये 1700 काश्मिरी पंडितांना सरकारी नोकरी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधून 370 कलम आणि 35 ए हे उप कलम हटविल्यानंतर नेमका प्रशासनात काय बदल झाला आहे?, याची माहिती केंद्र […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील माफिया तुरुंगामध्ये किंवा समाजवादी पक्षाच्या उमेदवार यादीत, अमित शाह यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये माफिया हे तुरुंगामध्ये किंवा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत आढळतील. तुम्ही उत्तर प्रदेशमधील माफियांचा शोध घेतला तर ते केवळ तीनच […]

    Read more

    प्रत्येक विवाहित पुरुषाला बलात्कारी म्हणणे योग्य नाही, स्मृति इराणी यांचे वैवाहिक बलात्काराच्या मुद्यावर भाष्य

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील प्रत्येक विवाहाचा निषेध करणे योग्य नाही्य वैवाहिक जीवनातील लैंगिक हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकत नाही आणि कोणीही त्याचे समर्थन […]

    Read more

    नरेंद्र मोदी यांच्यात देवाचा अंश, महर्षी अरविंदांची सुपर ह्युमन कल्पना त्यांच्यामुळेच सिध्द, शिवराजसिंह चौहान यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी पणजी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अंश आहेत. महर्षी अरविंद यांची कल्पना होती की एखादी व्यक्ती सुपर ह्युमन बनू शकते आणि […]

    Read more

    समाजवादी पक्ष म्हणजे सडलेला माल, कयामतच्या दिवसापर्यंत सत्तेवर येणार नाही, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल आघाडीचे नाव न घेता त्यांचा उल्लेख सडलेला माल असा करत सरकारमध्ये येण्याचे त्यांचे स्वप्न […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाची बोटे तुपात; महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर मिळाली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत १४ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे त्यांची पाची बोटे […]

    Read more

    देशातील तीन कोटी लोकांना लखपती कसे बनविले, पंतप्रधानांनी सांगितला मार्ग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील ३ कोटी गरीबी लोकांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे. नळाचे पाणी ९ कोटींपेक्षा जास्त नळजोडण्या दिला आहेत, […]

    Read more

    गलवानवर मोठा खुलासा : चकमकीत चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले, मात्र केला फक्त ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा

    विशेष प्रतिनिधी सिडनी : पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्येजून २०२० मध्ये, भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत ३८ चीनी सैनिक ठार झाले होते. द क्लॅक्सन […]

    Read more

    राहूल गांधी यांचे भाषण का होतेय सोशल मीडियावर व्हायरल?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी लोकसभेत केलेले भाषण व्हायरल होतेय. याचे कारण म्हणजे तुम्ही माझा अपमान करा. […]

    Read more

    पत्रकार सन्मान योजनेचे निकष सुधारा एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी १० कोटीचा निधी निवडक लोकांसाठी झोळीत टाकला. सरकारचा निर्णय उत्तम मात्र या पत्रकार सन्मान योजनेचे […]

    Read more

    पुढील दोन तासांत जोरदार वाऱ्यासह पाऊस दिल्ली-एनसीआर मधील वातावरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर हिंडन, लोनी देहाट, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम तसेच आजूबाजूच्या ठिकाणी हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या गडगडाटासह पाऊस पडेल. या […]

    Read more

    आशादायी, भारताच्या बेरोजगारारीत मोठी घट, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनानंतर जनजीवन सुरळित झाल्यानंतर जानेवारी महिन्यात भारताच्या बेरोजगारीच्या दरात मोठी घट आहे. मार्च 2021 नंतर प्रथमच बेराजगारी मोठ्या प्रमाणात कमी […]

    Read more

    जाणून घ्या क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल करन्सीमधील फरक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर ३० टक्के आयकर लागू केला आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशात डिजिटल […]

    Read more

    राजस्थानच्या महसूल मंत्र्यांना सेक्स स्कॅँडलमध्ये फसविण्याचा डाव, मॉडेलला रिपोर्टर बनवून पाठविले

    विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानच्या महसूल मंत्र्यांन सेक्स स्कॅँडलमध्ये फसविण्याचा डाव एका ब्युटीशियनने आखल्याचे उघडकीस आले आहे. या मॉडेलला रिपोर्टर बनवून मंत्र्यांकडे पाठविण्यात आले. मॉडेलने […]

    Read more

    खासदार कमलेश पासवान यांनी लोकसभेतच राहूल गांधींना सुनावले, म्हणाले तुमच्या पक्षाची आमच्यासाठी काही करण्याची लायकीच नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणावेळी भाजपाचे खासदार कमलेश पासवान यांचा चांगला दलीत नेता परंतु चुकीच्या पक्षात असल्याचे […]

    Read more

    ममता बॅनर्जींचे प्रादेशिक पक्षांना पुन्हा आवाहन, 2024च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र या

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांना भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, 2024च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी […]

    Read more

    भाजप आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, आधी न्यायालयीन कोठडी, मग पुन्हा पोलीस कोठडी, जामीन कधी होणार? वाचा सविस्तर…

    BJP MLA Nitesh Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सुपुत्र भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी […]

    Read more

    ‘प्लीज, बंगालच्या राज्यपालांना हटवा’, तृणमूल खासदाराची पंतप्रधान मोदींना मागणी, मोदी म्हणाले- तुम्ही रिटायर व्हा, मग पाहू!

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संसदेत पंतप्रधान मोदींची विनोदी शैली पाहायला मिळाली. त्यांनी या शैलीत विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज […]

    Read more

    धक्कादायक : बनावट कोविशील्ड आणि कोविड चाचणी किट बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पाच जणांना अटक, अनेक राज्यांत पुरवठा

    एसटीएफ वाराणसी युनिटने बनावट कोविशील्ड, लस आणि बनावट कोविड टेस्टिंग किट बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील पाच जणांना एसटीएफने मंगळवारी लंका परिसरातील रोहित […]

    Read more