UP Election : ‘यूपी निवडणुकीत सपाचा विजय व्हावा, अशी माझी इच्छा’, ममता बॅनर्जींचा अखिलेश यादव यांना पाठिंबा
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखिलेश यादव यांना पाठिंबा दिला आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा विजय व्हावा, अशी […]