• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    हिजाब वादाची पाकिस्तानी लिंक : सिख फॉर जस्टिसच्या मदतीने आयएसआयकडून अराजकतेसाठी प्रयत्न, आयबीने जारी केला अलर्ट

    कर्नाटकातून सुरू झालेल्या हिजाबच्या वादावर देशातील अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय खलिस्तानी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून हिजाबच्या मुद्द्यावरून भारतात अराजकता […]

    Read more

    निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्थेवर गोव्यात छापे, गांजा जप्त, एका सदस्याला अटक

    गोव्यात तृणमूल काँग्रेस (TMC) साठी मैदान तयार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या I-PAC या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेच्या आवारात पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान, पोलिसांनी […]

    Read more

    युक्रेनवर रशिया करणार आठवड्याभरात हल्ला : लष्कराने तिन्ही बाजूंनी घेरले, पाणीपुरवठा रोखला

    वृत्तसंस्था मास्को : युक्रेनवर रशिया आठवड्याभरात हल्ला करण्याची शक्यता असून युक्रेन सीमेवर रशियन लष्कराने तिन्ही बाजूंनी घेरले असून पाणीपुरवठा देखील रोखला आहे. Russia to attack […]

    Read more

    लष्करी प्रशिक्षणादरम्यान गंभीर दुखापत, दहा वर्षात २११ जण सेवामुक्त; केंद्राकडून अर्थसहाय्यही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्करात प्रशिक्षण घेत असलेल्या २११ जणांना गेल्या दहा वर्षात सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. प्रशिक्षणा दरम्यान ते गंभीर जखमी झाल्याने ते […]

    Read more

    पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कसले मागता, राजीवजींचे तुम्ही पुत्र असल्याचा पुरावा मागितला का? हेमंत बिस्वा शर्मा यांचा घणाघात

    वृत्तसंस्था डेहराडून : पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पुरावे मागणाऱ्या काँग्रेसवर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, […]

    Read more

    आमने – सामने: Shabana vs Kangana ! हिजाबवर कंगनाची पोस्ट भडकल्या शबाना आझमी म्हणाल्या ‘भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही….

    अनेकांना हिजाब घालणे योग्य वाटत आहे. तर अनेकांना शाळेत गणवेशच घालणे योग्य वाटत आहे. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळतोय. दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीतून अनेकांनी यावर प्रतिक्रिया […]

    Read more

    रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडवरही बंदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेतील बलाढ्य उद्योगपती अनिल अंबानी यांचे दिवस अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहेत. आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड […]

    Read more

    जानेवारीमध्ये ७ हजार  बेरोजगार हातांना काम नवाब मलिक यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी २०२२ […]

    Read more

    कॉँग्रेससाठी हा राहूल काळ, नेते पक्ष सोडून जात आहेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेससाठी बंडखोर नेत्यांचा जी-२३ गट हा राहुकाळ ठरला आहे. खरे तर काँग्रेससाठी राहुलकाळ सुरू असून पक्षाचे नेते पक्ष सोडून जात […]

    Read more

    तृणमूलच्या नेत्यांचे सोशल मीडिया चालवित होते आय-पॅकचे पगारी नोकर, प्रशांत किशोर यांचे ममतांशी मतभेद झाल्यावर उघड

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्यांचे सोशल मीडिया आयपॅकचे पगारी नोकर चालवित होते. रणनितीकार प्रशांत किशोर यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद […]

    Read more

    ‘राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का? मुख्यमंत्र्यांचा वादग्रस्त सवाल

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : ‘राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?, असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा […]

    Read more

    देशात दोन अपत्ये धोरण लागू करण्यासाठी कायदा करा, भाजप खासदार उदय प्रताप सिंह यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : ‘दोन अपत्ये’ धोरण लागू करण्यासाठी कायदा करा. देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे […]

    Read more

    अंबानी, अदानी यांची पूजा करायला हवी, कारण तेच देशात रोजगार देता, भाजप खासदाराचा अजब तर्क

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रिलायन्स असो, अंबानी किंवा अदानी आणि इतरांची पूजा केली पाहिजे. त्यांचा सन्मान करायला हवा. कारण ते या देशातील लोकांना रोजगार […]

    Read more

    HIJAB CONTROVERSY PUNE : मोदी को अंगार लगा सुलगा डालो!राष्ट्रवादी काँग्रेसचे हिजाब समर्थन😡हिजाब घालून भारताच्या पंतप्रधानांना जाळण्याची भाषा ; ठाकरे पवार सरकार गप्प?

    शाळेतील गणवेश सोडून हिजाब घालणार -हिजाब वादाला धार्मिक रंग चढवणार वरतून भारताच्या पंतप्रधानांना जाळण्याची भाषा तरीही इस्लाम खतरेमे? विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात शाळेत हिजाब […]

    Read more

    चीनची सीमा होणार आणखी कडकोट, सैन्याला मिळणार नवीन असाल्ट रायफली, लिखती गाड्या

    विशेष प्रतिनिधी सिक्कीम : भारत आणि चीनच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमा आणखी कडेकोट होणार आहे. सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना नवीन असाल्ट रायफली आणि सर्व […]

    Read more

    अटल टनेल जगातील सर्वात लांब बोगदा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली नोंद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये उभारलेल्या अटल टनेलला जगातील सर्वात लांब बोगदा म्हणून मान मिळाला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये जगातील सर्वात लांब […]

    Read more

    तयारी मास्कमुक्त महाराष्ट्राची : दोन महिन्यांनंतर मुंबईत १ % पॉझिटिव्हिटी रेट; राज्य सरकारने केंद्र आणि कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांकडून मत मागवले

    mask free Maharashtra : कोरोना संसर्गाच्या घटत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या धर्तीवर महाराष्ट्राला मास्कमुक्त करण्याची तयारी सुरू आहे. तथापि, केंद्र सरकार आणि कोविड टास्क फोर्सच्या सूचनांनंतरच […]

    Read more

    HINDUSTHAN KI ANTIM DUKAN : आनंद महिंद्रांनाही प्यायचाय चहा-घ्यायचाय सेल्फी .. ट्विटरवर पोस्ट केली मॅगी … जाणून घ्या कुठे आहे हिंदुस्तान की अंतिम दुकान ?

    आनंद महिंद्रा यांनी  एक फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी भारतातील शेवटच्या दुकानाचा (हिंदुस्तान की अंतीम दुकान) फोटो शेअर केला आहे. हे […]

    Read more

    हिजाबचा वाद, केंद्रीय अर्थसंकल्प अन् वाईन विक्रीविरोधात अण्णा हजारेंच्या आंदोलनावर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया, वाचा सविस्तर..

    Hijab Controversy : सध्या देशभरात हिजाबचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. हिजाबच्या मुद्द्यावरून देशभरात सध्या चर्चा सुरू आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. यावरून नुकतेच […]

    Read more

    अयोध्येतील मुख्य चौकाला लतादीदींचे नाव; यूपीतील फिल्मसिटीत लता मंगेशकर संगीत अकादमीचीही मुख्यमंत्री योगींची घोषणा

    प्रतिनिधी कासगंज : गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांचे महाराष्ट्रात मुंबई स्मारक नेमके कुठे व्हावे?, याविषयी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी वाद सुरू केला असताना अखेरीस मंगेशकर […]

    Read more

    Hijab Controversy : मुंबई, पुण्यापाठोपाठ मालेगावातही हजारो मुस्लिम महिलांचे आंदोलन, ‘हिजाब डे’ साजरा करण्याची घोषणा

    Hijab Controversy : कर्नाटकातून सुरू झालेला हिजाबचा वाद महाराष्ट्रातही गाजत आहे. बीड, मुंबई आणि पुण्यानंतर मालेगाव, नाशिकमध्ये गुरुवारी सायंकाळी हजारो मुस्लिम महिलांनी निदर्शने केली. या […]

    Read more

    आम्हीही अस्तित्वात आहोत : ईशान्येतील मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना फटकारले, बंगालच्या पुढेही भारत आहे हे लक्षात ठेवा!

    Northeast Chief Minister slaps Rahul Gandhi : योगी आदित्यनाथ यांच्या ‘यूपीचा केरळ होईल’ या संदेशाचा प्रतिवाद करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ‘युनियन ऑफ कल्चर्स’ […]

    Read more

    “ते” इमानदार व्यक्तीला फार काळ रोखू शकणार नाहीत; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कन्येचे काँग्रेस हायकमांडला आव्हान!!

    वृत्तसंस्था अमृतसर : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची कन्या राबिया सिद्धू ही आपले पिताजी विधानसभेचे निवडणूक असल्याशिवाय लग्न करणार नाही, या संदर्भातल्या बातम्या […]

    Read more

    महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा शपथविधी होतो तो दरबार हॉल बांधला होता इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्यासाठी

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातील बहुचर्चित पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी सगळ्यांनी मुंबईतील दरबार हॉल पाहिला होता. हा दरबार हॉल इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी […]

    Read more

    राजभवन लोककल्याणकारी कामांचे प्रभावी केंद्र बनेल, दरबार हॉलच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपतींचा विश्वास

    राष्ट्रपती भवनाप्रमाणे राजभवनही लोकशाहीच्या जनमानसातील आशा-आकांक्षांचे संवैधानिक प्रतीक आहे.राजभवनासह दरबार हॉल हे लोककल्याणकारी कामांचं एक प्रभावी केंद्र बनेल असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंड यांनी व्यक्त […]

    Read more