मलिक यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल
सांताक्रूझ पोलिसांनी कोरोना नियम आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी […]