कॉँग्रेस गोव्यात अद्यापही धास्तावलेलीच, निवडून आलेलेही पक्ष सोडून जाण्याची भीती
विशेष प्रतिनिधी पणजी : कॉँग्रेस गोव्यात अद्यापही धास्तावलेलीच दिसत आहे. आपले निवडून आलेले आमदारही पक्ष सोडून जाण्याची भीती पक्षाला वाटत आहे. शपथा घेतल्या, प्रतिज्ञापत्रे लिहून […]