प्रियंका गांधी एकीकडे म्हणतात, गॅस कनेक्शन, शौचालये म्हणजे महिला सशक्तीकरण नाही, तर दुसरीकडे तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचीही घोषणा!!
प्रतिनिधी रायबरेली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे स्वतःच्याच बोलात नीट बोल दिसत नाहीत!! एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर तोफा ङागताना त्या म्हणाल्या, गॅस […]