• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    दिल्लीत शाळा, महाविद्यालये बंद; कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे घेतला कठोर निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील विविध राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिल्लीत कोरोना संक्रमण वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    देशातील क्रिप्टो करन्सीची लोकप्रियता धोकादायक- शक्तीकांत दास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. भारतात क्रिप्टो करन्सीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. क्रिप्टो करन्सीला मान्यता मिळावी, अशी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात आधीच्या सरकारांकडून माफियावादला खतपाणी – पंतप्रधान मोदी

    विशेष प्रतिनिधी कानपूर – उत्तर प्रदेशातील यापूर्वीच्या सरकारांनी माफियावादला एवढ्या मोठ्या प्रमाणावर खतपाणी घातले की, राज्यातील उद्योग व व्यापाराचा विनाश झाला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    मनू, चाणक्य आणि बृहस्पतीने विकसित केलेली न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांचे मत

    कायद्याच्या विद्यार्थ्यांनी आता वसाहतवादी भूमिकेतून बाहेर पडण्याची गरज आहे. मनू, चाणक्य आणि बृहस्पतींनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश […]

    Read more

    फौजिया खान म्हणतात, कॉँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी कल्पना व्यवहार्य नाही, अल्पसंख्यांकांच्या मनात असुरक्षिततेची भावना

    कॉँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी ही व्यावहारिक कल्पना नाही. विविध पक्षातील नेत्यांच्या या घोषणेमुळे भाजपला देशातील निवडणुकीच्या राजकारणावर आपली पकड मजबूत करण्यात मदत होत आहे […]

    Read more

    पंतप्रधानांच्या ताफ्यात जगातील सर्वात सुरक्षित मेबॅक मर्सिडीज, स्फोटालाही देणार नाही दाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात आता आणखी एका मर्सिडीज कारची भर पडली आहे. मर्सिडीज कंपनीची ही कार असून, तिचा मॉडेल नंबर मर्सिडीज-मेबॅक 650 गार्ड आहे. ही […]

    Read more

    अमित शाहांनी सांगितला समाजवादी पार्टीच्या एबीसीडीच अर्थ, ए म्हणजे अपराध आतंक, बी- भाई-भतीजावाद, सी- करप्शन आणि डी म्हणजे दंगा

    केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांनी समाजवादी पार्टीच्या एबीसीडीचा अर्थ सांगताना जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, समाजवादी पार्टीसाठी ए म्हणजे अपराध-आतंक, बी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी शिंपडलेले भ्रष्टाचाराचे अत्तर आता सर्वांसामोर येत आहे, पंतप्रधानांचा समाजवादी पक्षावर हल्लाबोल

    उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी भ्रष्टाचाराचे जे अत्तर शिंपडले होते, ते आता सर्वांसमोर येत आहे. पण हे अत्तर शिंपडणारे तोंडाला कुलूप लावून गप्प बसले आहेत. त्याचे […]

    Read more

    देशात स्मार्टफोनधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत तीन वर्षांत तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशातील स्मार्टफोनधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. सुमारे ६७ टक्के विद्यार्थ्यांच्या […]

    Read more

    समाजवादी पक्षाच्या अजब घोषणेमुळे टीकेचे मोहोळ, म्हणे सायकलवर अपघात झाल्यास पाच लाख रुपयांची मदत

    समाजवादी पक्ष आपले सायकल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच पक्षाने एक अजब घोषणा केली असून त्यामुळेच टीकेचे मोहोळ उठले आहे. सायकलवर अपघात […]

    Read more

    PUNJAB POLITICS: पंजाबमध्ये भाजप सुसाट ! काँग्रेसला आणखी एक झटका-सिद्धूंच समर्थन तरीही दोन आमदारांचा पक्षाला रामराम….

    विशेष प्रतिनिधी   चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून आऊट गोईंग सुरु झाले आहे.यामुळे काँग्रेसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत.राज्यात येत्या वर्षात निवडणुका होणार असल्याने भाजप […]

    Read more

    मालेगाव बॉम्बस्फोट : योगींचे नाव घेण्यासाठी एटीएसचा साक्षीदारावर दबाव; आमदार मुफ्तींनी संबंध लावला यूपी निवडणुकीशी!!

    वृत्तसंस्था मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला एका साक्षीदाराच्या साक्ष फिरण्याने वेगळे वळण लागले आहे. 2008 Malegaon blast case | A witness tells Special NIA court […]

    Read more

    मालेगाव स्फोट प्रकरण : योगी आदित्यनाथ आणि संघाच्या लोकांची नावे घेण्यासाठी एटीएसने दबाव आणला; साक्षीदाराची कोर्टात माहिती

    वृत्तसंस्था मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार लोकांची नावे गुंतवण्यासाठी त्यावेळच्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर […]

    Read more

    नासा संस्थेचा ‘इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम’ (IASP) पूर्ण करणारी एकमेव भारतीय ठरली ; जान्हवी दानगेटी

    विशेष प्रतिनिधी अल्बामा : आंध्र प्रदेशमधील जान्हवी दानगेटी या तरूण मुलीने नासाचा ‘इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम’ (IASP) कम्पलिट केला आहे. हा प्रोग्राम यशस्वीरीत्या पूर्ण […]

    Read more

    कानपूर : मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून मारला फेरफटका

    कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातला सर्वाधिक वेगवान मेट्रो प्रकल्प आहे. शहरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.Kanpur: After the inauguration of […]

    Read more

    युद्ध कोरोनाविरुद्ध : जाणून घ्या कोव्होव्हॅक्स आणि कोर्बिव्हॅक्स लसींबद्दल, किती टक्के प्रभावी? कोणत्या वयोगटाला देणार? वाचा सर्वकाही…

    Covovax and Corbevax : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आज देशात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या संकटाच्या काळात केंद्राने मंगळवारी दोन लसी आणि एका […]

    Read more

    पंजाबमध्ये भाजपच्या “राजकीय विकेट”वर माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया खेळणार!!; २ काँग्रेस आमदारांचाही भाजपात प्रवेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबमध्ये भाजपची राजकीय विकेट माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया राखणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगियाने भाजपात प्रवेश केला आहे. […]

    Read more

    ‘सरपंचाने १५ लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल तर तक्रार करू नका’, भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचे वक्तव्य

    BJP MP Janardan Mishra : मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते भ्रष्टाचारावर बोलत आहेत. ते […]

    Read more

    WATCH : एफआयआरनंतरही कालिचरण महाराज म्हणाले, मला पश्चाताप नाही, फाशी दिली तरी मान्य; गोडसेंना माझा प्रणामच!

    रायपूरच्या धर्म संसदेत महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर देशभरात चर्चेत आलेले महाराष्ट्रातील संत कालीचरण यांचे नवे वक्तव्य समोर आले आहे. गांधींविरुद्ध आक्षेपार्ह बोलल्याने माझ्यावर एफआयआर […]

    Read more

    नारायण राणेंचा संताप : कोण अजित पवार, भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्याचे दाखले मला काय देता; आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का?

    Narayan Rane : राज्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भाजप आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव आवाज काढत उडवलेली खिल्ली चर्चेत आहे. यावरून […]

    Read more

    Modi In Punjab :कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंजाबला भेट देणार पीएम मोदी, ५ जानेवारीला पीजीआय सॅटेलाइट सेंटरची पायाभरणी

    फिरोजपूर येथील पीजीआय उपग्रह केंद्राच्या पायाभरणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जानेवारीला पंजाबला भेट देणार आहेत. तीन नवीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा […]

    Read more

    टायगर खतरे में है : महाराष्ट्रात ६ महिन्यांत २३ वाघांचा मृत्यू, तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९ महिन्यांत ६५ जणांनी गमावले प्राण

    Tiger is in danger : राज्यात अवघ्या 9 महिन्यांत सुमारे 65 जणांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत ही धक्कादायक […]

    Read more

    Congress Foundation Day : काँग्रेस स्थापना दिनानिमित्त सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल- लोकशाहीला बगल देऊन हुकूमशाही चालवली जातेय!

    देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस आज 137 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्त देशभरातील पक्ष कार्यालयांत स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यालयात […]

    Read more

    मोदी, नड्डा, शहा उत्तर प्रदेश मोहीमेवर : मोदी कानपूरात, नड्डा हापुरमध्ये शहा हरदोईत!!

    वृत्तसंस्था कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीनही भाजपचे वरिष्ठ नेते सध्या उत्तर प्रदेशच्या […]

    Read more

    Corona Vaccine : कोरोनाविरुद्ध युद्धात भारताच्या भात्यात आणखी दोन लसी, आरोग्य मंत्रालयाची कोव्होव्हॅक्स आणि कोर्बेव्हॅक्सला मंजुरी

    कोरोनाविरुद्धच्या युद्धादरम्यान आरोग्य मंत्रालयाने आपत्कालीन वापरासाठी आणखी दोन लसींना मंजुरी दिली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या दोन […]

    Read more