• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    सैन्यभरती साठी रोज रात्री ‘त्याचा’ धावण्याचा सराव ; पर्वतीय भागातील तरुणाईच्या संघर्षाचे चित्र

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : पर्वतीय भागात तरूणाईला थांबवण्याची आणि इथले पाणी अडवण्याची चर्चा अनेक मंचांवर होते. तरीही डोंगराळ भागातील तरुणाईच्या संघर्षाचे चित्र अधूनमधून समोर येते. […]

    Read more

    सिंगल फेअर डबल जर्नी : रशियाकडून तेल खरेदीचा पंतप्रधान मोदी यांचा निर्णय अचूक ठरला; परराष्ट्र धोरणाचेही जगभर कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्णय अतिशय अचूक ठरले असून त्याचे जगभर कौतुक होत आहे. मी सिंगल फेअर डबल […]

    Read more

    आपचे राघव चढ्ढा बनणार राज्यसभेतील सर्वात तरुण खासदार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग, पंजाबमधील आपच्या विजयाचे प्रमुख […]

    Read more

    रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे रस्त्यांचे जाळे विणणारा स्पायडरमॅन, सर्वपक्षीय खासदारांनी लोकसभेत बांधले स्तुतीचे पूल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभेत चक्क स्पायडर मॅन म्हणून गौरविण्यात आले. अरुणाचल प्रदेशमधील भाजपचे खासदार तापिर गाव […]

    Read more

    WATCH : १२६ वर्षीय स्वामी शिवानंदांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदीही झाले नतमस्तक, योगासाठी मिळाला पद्मश्री पुरस्कार, व्हिडिओ व्हायरल

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी 128 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. वाराणसीचे 126 वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवाणी पोहोचले.WATCH: Prime Minister Modi bows […]

    Read more

    उत्तराखंडमध्ये धामी, गोव्यात सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब, जाणून घ्या कधी घेणार दोन्ही मुख्यमंत्रिपदाची शपथ

    गोव्यात भाजपने पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना राज्याचा मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी उत्तराखंडमध्येही भाजपने पुष्कर सिंह धामी यांच्यावर विश्वास […]

    Read more

    चिंताजनक : बायडेन यांच्या वक्तव्याने रशियाचा संताप, अमेरिकेच्या राजदूताला बजावले समन्स, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला

    रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यात राजधानी कीव्ह व्यतिरिक्त खार्किव्ह आणि मारियुपोल ही शहरांचे ढिगारे झाले आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न हा […]

    Read more

    काश्मिरात पुन्हा सर्वसामान्य लक्ष्य ; गैर-काश्मिरी नागरिक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, २४ तासांत ३ जणांवर हल्ला, एक जण ठार

    जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गैर-काश्मिरी आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत तीन जणांवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला आहे. या […]

    Read more

    आता पीओके मुक्तीचे वेध : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले- सरकारने जसे काश्मीरमधून कलम ३७० हटवले, तसेच पीओकेलाही मुक्त करणार

    केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भाजप सरकार आपल्या आश्वासनावर ठाम राहील आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) स्वतंत्र […]

    Read more

    मोठा खुलासा : केंद्राच्या रद्द झालेल्या कृषी कायद्यांवर ८६% शेतकरी संघटना खुश होत्या, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालात दावा

    केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलने मोठा दावा केला आहे. पॅनेलच्या अहवालात म्हटले आहे की, 86% शेतकरी संघटना सरकारच्या कृषी कायद्यांवर खुश होत्या. […]

    Read more

    क्रूडची काळजी नको : रशियातून कच्च्या तेलाची आयात खूप कमी, पुरवठा कमी होण्याची शक्यता नाही, राज्यसभेत पेट्रोलियम मंत्र्यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती दूर करत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत […]

    Read more

    Padma Awards 2022 : राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्राला 10 पद्म पुरस्कार, जनरल बिपिन रावत यांचा मरणोत्तर पद्मविभूषणाने सन्मान

    सीडीएस जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांना त्यांचा पुरस्कार […]

    Read more

    राजस्थानात उष्णतेची लाट येण्याचा धोका; आठ शहरांमध्ये ४० अंशापेक्षा जास्त तापमान

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानमध्ये आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आठ शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. दोन-तीन दिवस उष्णतेच्या […]

    Read more

    महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२ ’ अभय योजना लागू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, […]

    Read more

    नितीन गडकरी यांचा लोकसभेत ‘स्पायडरमॅन’ असा उल्लेख

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात रस्त्यांचे जाळे जलदगतीने टाकल्याबद्दल विरोधकांनीही मोदी सरकारचे मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. आता भाजप खासदार, अरुणाचल प्रदेशचे […]

    Read more

    Goa CM : गोव्यात काँग्रेसच्या पावलावर भाजपचे पाऊल; “स्पर्धक” विश्वजित राणेंना मांडायला लावला प्रमोद सावंतांच्या नावाचा प्रस्ताव!!

    प्रतिनिधी पणजी : गोव्यात भाजपने काँग्रेसवर मात करूनही मुख्यमंत्री पदाचा निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग भाजपने काँग्रेसच्या स्टाईलने आज मिटवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वजित […]

    Read more

    The Kashmir Files : अस्तंगत मार्क्सवाद्यांचे नेते सीताराम येचुरी बऱ्याच दिवसांनी बोलले, “द काश्मीर फाईल्स” सामाजिक फूट पाडतोय, म्हणाले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : “द काश्मीर फाईल्स” या दोन – सव्वा दोन घंट्याच्या सिनेमाने अक्षरश: कमाल केली आहे… भल्या भल्याभल्यांची भंबेरी या सिनेमाने उडवली आहे. […]

    Read more

    The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स” पाहायचा कुणाला?? काश्मिरी पंडितांनी फायदा काय?; केसीआरच्या दुगाण्या!!

    वृत्तसंस्था हैदराबाद : एकीकडे “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 150 कोटींचा आकडा ओलांडला असताना हा सिनेमा मूळात पाहायचाच आहे कुणाला??, या सिनेमामुळे काश्मिरी […]

    Read more

    भाजपला मतदान केल्यामुळे पतीने महिलेस घराबाहेर काढले

    विशेष प्रतिनिधी लखनौ : यूपी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम महिलेच्या भाजपवरील प्रेमाची छाया तिच्या प्रेमविवाहावर पडली आहे. ही घटना बरेली येथे घडली. भाजपला मतदान केल्यामुळे पतीने […]

    Read more

    The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”ने ओलांडला 150 कोटींचा आकडा; “बॉलिवूडचे पोपट” बोलू लागले… डोलू लागले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – काश्मीरमधील १९९० च्या दशकातील हिंदूंच्या नरसंहाराचे भयानक सत्य दाखविणारा सिनेमा द काश्मीर फाईल्सने बॉक्स ऑफीसवर १५० कोटींचा आकडा ओलांडला. आता त्याने […]

    Read more

    तरुणाचा १० जणांवर फावड्याने हल्ला; ३ ठार

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाने गावातील सुमारे १० जणांवर फावड्याने हल्ला […]

    Read more

    India – Australia Summit : रशिया – युक्रेन युद्धासारखी स्थिती इंडो पॅसिफिक विभागात नको!!; मोदी – मॉरिसन समिटचा सूर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धासारखी स्थिती इंडो पॅसिफिक विभागात उद्भभवायला नको. यासाठी आपण “क्वाड देशांनी” काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान […]

    Read more

    Modi In Action : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील १००००० कोटींचे प्रकल्प पूर्ण करणार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. मोदी यांनी महाराष्ट्रातील एक लाख कोटी […]

    Read more

    श्रीलंका आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला घरघर; चीनकडून विविध कर्ज घेतल्याचा विपरीत परिणाम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : श्रीलंका आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. विकास योजना आणि संरक्षण योजनांसाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्यामुळे हे देश आर्थिक संकटात […]

    Read more

    कोव्हिशिल्डचा दुसरा डोस केव्हा घ्यावा ? राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची शिफारस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डचा दुसरा डोस केव्हा घ्यावा, या बाबत आता नवा सल्ला दिला आहे. त्या अंतर्गत आता लसीचा डोस हा […]

    Read more