अब्दुल सत्तारांचं मोठं विधान : म्हणाले – रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्रे सांभाळतात, त्या मुख्यमंत्री होण्यास कोणाचीही हरकत नसेल!
Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे मध्यंतरी मुख्यमंत्रिपदाचा कारभार रश्मीताई ठाकरे यांच्यावर सोपवावा, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. यावरून शिवसेनेकडूनही पलटवार करण्यात आला […]