UP Election 2022 : संजय राऊत यांचा मोठा दावा, आणखी 10 मंत्री देणार राजीनामे, निवडणुकीची दिशा बदलली!
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात राजीनाम्याचे पेव फुटले आहे. आतापर्यंत 14 आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा […]