८ प्रवासी क्षमतेच्या वाहनांसाठी ६ एअरबॅग लवकरच बंधनकारक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून अधिसूचनेचा मसुदा मंजूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खात्यांतर्गत आतापर्यंत दळणवळण क्षेत्रात सुधारणा करणारे अनेक निर्णय घेतले आहेत. आणखी अशाच एक महत्त्वाच्या निर्णयाबद्दल त्यांनी आता ट्वीट करून […]