• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    India-Central Asia Summit : पीएम मोदी म्हणाले- अफगाणिस्तानातील घडामोडींबाबत आपण सर्वच चिंति, परस्पर सहकार्य जास्त महत्त्वाचे

    India-Central Asia Summit : गुरुवारी झालेल्या भारत-मध्य आशिया शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले की, भारत आणि मध्य […]

    Read more

    आता कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार, काय असणार किंमत, वाचा सविस्तर…

    Covishield and Covaxin : भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल (DCGI)ने प्रौढ लोकसंख्येसाठी अँटी-कोविड-19 कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लसींच्या नियमित बाजारात विक्रीस परवानगी दिली आहे. अधिकृत सूत्राने ही […]

    Read more

    Air India : आतापासून टाटा समूहाची झाली एअर इंडिया, सर्वात आधी विलंबाला बसेल आळा, वेळेवर होतील उड्डाणे

    Tata Group now owns Air India :  अखेर एअर इंडिया टाटा समूहाकडे सोपवण्यात आली. यासह एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत […]

    Read more

    राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्याकडे मनीष तिवारींसह काँग्रेसच्या ५ खासदारांची पाठ, फूट पडल्याची राज्यभरात चर्चा

    Rahul Gandhi Punjab tour : राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्यातही काँग्रेस दुभंगलेली दिसली. काँग्रेसच्या 5 खासदारांनी राहुल यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकला. यामध्ये मनीष तिवारी, रवनीत बिट्टू, […]

    Read more

    प्रजासत्ताक दिनी दिल्लीत तरुणीवर सामूहिक बलात्कार, महिलांनीच पीडितेचे केस कापले, गळ्यात चपलाची माळ टाकून तोंडाला फासले काळे

    अवघा देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना राजधानी दिल्लीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. 26 जानेवारी रोजी एका मुलीचा बदला घेण्यासाठी तिचे अपहरण करण्यात आले […]

    Read more

    चिनी लष्कराने भारताला सोपवला अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेला तरुण, किरेन रिजिजू यांनी दिली माहिती

    अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या तरुणाला चीनने अखेर भारताच्या ताब्यात दिले आहे. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले […]

    Read more

    नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; दहा दिवसात शरण येण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा […]

    Read more

    ६९ वर्षांनंतर एअर इंडिया आजपासून टाटांची, टाटा सन्सचे अध्यक्ष हस्तांतरापूर्वी पंतप्रधानांची भेट घेणार

    देशातील 1.2 लाख कोटी रुपयांच्या विमान वाहतूक उद्योगासाठी या वर्षापासून बरेच काही बदलणार आहे. सरकारी कंपनी एअर इंडिया आजपासून म्हणजेच 27 जानेवारी 2022 पासून खासगी […]

    Read more

    शेअर मार्केटमध्ये हाहाकार : बाजार उघडताच सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला, ४ मिनिटांत गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटींचे नुकसान

    शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) सेन्सेक्स 1139 अंकांनी घसरून 56,718 वर पोहोचला आहे. पहिल्याच चार मिनिटांत गुंतवणूकदारांचे 4 […]

    Read more

    अकाली दलाला मोठा दिलासा : सर्वोच्च न्यायालयाची बिक्रम मजिठियांच्या अटकेला ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती

    अकाली नेते बिक्रम मजिठिया यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मजिठिया यांच्या अटकेला ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. बिक्रम मजिठिया यांचा अटकपूर्व […]

    Read more

    झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी स्फोटकांनी उडवला रेल्वे ट्रॅक, रेल्वेगाड्यांची वाहतूक झाली ठप्प

    विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमधील गिरिडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोटकरून रेल्वे ट्रॅक उडवून दिला आहे. त्यामुळे आणेल रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. Naxals […]

    Read more

    Corona Update : देशात २४ तासांत कोरोनाचे २.८६ लाख नवे रुग्ण, सकारात्मकतेचा दर १६% वरून १९.५ टक्क्यांपर्यंत वाढला

    देशात कोरोनाचा अनियंत्रित वेग अजूनही कायम आहे. कोरोना संसर्गाच्या गेल्या 24 तासांत 2,86,384 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 573 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला […]

    Read more

    अमेरिकी संस्थेच्या कार्यक्रमात हमीद अन्सारी म्हणाले- भारतात असहिष्णुता वाढतेय, स्वरा भास्करचीही उपस्थिती

    माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी २६ जानेवारी रोजी एका अमेरिकन संस्थेच्या व्हर्च्युअल कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले. देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमाला […]

    Read more

    ‘सरकारच्या दबावामुळे ट्विटरने फॉलोअर्स कमी केले’, राहुल गांधींच्या आरोपांवर कंपनीनेही दिले स्पष्टीकरण, ट्वीटरचे नियम पूर्वीपेक्षा कडक!

    केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विटर आपल्या फॉलोअर्सची संख्या मर्यादित करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. यासाठी राहुल गांधींनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल […]

    Read more

    महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचे देशाला दर्शन; राजपथावर चित्ररथाने अनेकांची मने जिंकली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावर वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अनेकांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या जैवविविधतेचे दर्शन या चित्ररथाने घडविले आहे. साताऱ्याचे कास पठार, […]

    Read more

    दिल्ली-हावडा मार्गावरील रेल्वे ट्रॅक उडवला नक्षलवाद्यांचा बॉम्बस्फोट; अनेक रेल्वे रद्द

    विशेष प्रतिनिधी रायपूर : झारखंडमधील गिरिडीहजवळ काल रात्री नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट करून दिल्ली-हावडा मार्गावरील रेल्वे ट्रॅक उडवून दिला. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेससह अनेक गाड्या […]

    Read more

    संभ्रम निर्माण करण्यासाठी काही लोकांकडून खोडसाळ प्रचार, गुलाम नबी आझादांनी कॉँग्रेसच्या नेत्यांना फटकारले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काही लोकांकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी खोडसाळ प्रचार केला जात आहे. माझ्या ट्विटर प्रोफाइलमध्ये काहीही काढले किंवा जोडले गेले नाही. प्रोफाइल […]

    Read more

    वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून राष्ट्रपती भवनात सेवा करणारा विराट १९ वर्षांनंतर सेवानिवृत्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्याची शासन असलेला आणि सलग 19 वर्षे सेवा बजावणारा विराट हा घोडा प्रजासत्ताक दिनी निवृत्त झाला. राजपथ येथे […]

    Read more

    जाट समाजाला जोडण्यासाठी अमित शहा यांनी घेतली सामाजिक बंधुता बैठक, २५० हून अधिक जाट नेत्यांची उपस्थिती

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील जाट समाज भाजपवर नाराज असल्याच्या कथित आरोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले आहे. शहा यांनी घेतलेल्या सामाजिक […]

    Read more

    मास्क घालून जेवणारा पहिला माणूस, सोशल मीडियावर राहूल गांधी यांची उडविली जातेय खिल्ली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जेवण्याच्या टेबलवर मास्क घातलेला कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मास्क घालून जेवणारा पहिला माणूस असे […]

    Read more

    उमेदवारी मिळूनही ‘यूपी’मध्ये काॅंग्रेसचा त्याग सुरुच चार उमेदवार पक्ष सोडून गेले

    विशेष प्रतिनिधी लखनौ : काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. ८९ उमेदवारांच्या या यादीत ३७ महिलांना तिकीट मिळाले आहे. यापूर्वी पहिल्या […]

    Read more

    बनारसची नारीशक्ती शिवांगी सिंह बनली राफेल राणी, पंतप्रधानांच्या बेटी बचाव- बेटी पढाव मोहीमेची यशोगाथा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाव-बेटी पढावची यशोगाथा त्यांच्यात बनारस मतदारसंघातून पुढे आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेल विमानाचे सारथ्य […]

    Read more

    बिहारमध्ये रेल्वेच्या परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक, गया येथे रेल्वेला आग लावली

    विशेष प्रतिनिधी पाटणा : भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गयामध्ये संतप्त झालेल्या तरूणांनी प्रजासत्ताक दिनी […]

    Read more

    उत्तर प्रदेशातून गुन्हेगारीचा उच्चाटन करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आता गॅँगस्टरच्या पत्नी उतरल्या

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांविरुध्द कडक मोहीम राबविली. आठ पोलीसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा पोलीसांनी […]

    Read more

    तुम्ही आता राज्यच केंद्राला चालविण्यासाठी द्या, चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तुम्ही आता राज्यच केंद्राला चालवण्यासाठी द्या. २२ राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्याचे तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे सगळेच मागत असाल तर राज्यच […]

    Read more