• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Budget 2022 : भारताच्या अर्थसंकल्पाचा इतिहास 160 वर्षांपेक्षा जुना, वाचा ठळक ऐतिहासिक वैशिष्ट्ये

    मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 31 जानेवारीपासून सुरू झाले. आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

    Read more

    कायदेशीर औचित्य सांभाळायचे नसेल, तर प्राधिकरणे बंद करा सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारवर तीव्र आक्षेप

    विशेष प्रतिनिधी इचलकरंजी : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामन्ना, न्या. मा. ए. एस. बोपन्ना व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयासमोरील एका सुनावणीमध्ये […]

    Read more

    Union Budget 2022-23 : सलग चौथ्यांदा बजेट ‘टॅबसह ‘ निर्मला सीतारमण-सोबत भागवत कराड अँड टीम ११ वाजता संसदेत सादर करणार ‘अर्थसंकल्प २०२२-२३’

    Union Budget 2022-23 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११ वाजता पेपरलेस बजेट, म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प सादर करणार. कोरोनाचे संकट काहीसे निवळल्याने अर्थव्यवस्थेला गती […]

    Read more

    योगी आदित्यनाथ यांची अखिलेश यादव यांनाही दहशत, सत्तेत असताना चारपट वाढणारी संपत्ती योगींच्या काळात केवळ १० टक्यांनी वाढली

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : योगी आदित्यनाथ यांच्यासारखा खमक्या प्रशासक असेल तर अगदी अखिलेश यादव यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यालाही दहशत बसते हे उघड झाले आहे. सत्तेत असताना […]

    Read more

    कच्छ मध्ये एक पाकिस्तानी अटकेत तीन मासेमारी नौकाही जप्त

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर गस्त घालत असताना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारी एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले आणि गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खाडी प्रदेशातून […]

    Read more

    बिनबुडाचे आरोप करणाऱ्याला २५ लाख दंड सुप्रीम कोर्टाचा निर्णय; प्रवृत्तीला आळा आवश्यक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका व्यक्तीला ठोठावलेल्या २५ लाख रुपयांच्या दंडावर पुनर्विचार करण्यास नकार दिला. बिनबुडाचे आरोप करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे […]

    Read more

    फेब्रुवारीत देशाच्या बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा कमी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हवामान खात्याने फेब्रुवारी महिन्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये देशातील बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवले जाईल. दुसरीकडे, […]

    Read more

    गांधीजींमुळे स्वातंत्र्य मिळाले म्हणणारे खोटा इतिहास सांगताहेत, नथुराम गोडसेच्या वाक्यावर न्यायालयात टाळ्या

    विशेष प्रतिनिधी पुणे : व्हाय आय किलड गांधी चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी गांधीजींमुळे देशाला स्वतंत्र्य मिळाले असे म्हणणारे खोटा इतिहास […]

    Read more

    बिहारमध्ये स्पेशल २६ चा नवा अवतार, आयकर अधिकारी बनून कंत्राटदाराच्या ३५ लाखांची लूट

    विशेष प्रतिनिधी पाटणा : अक्षय कुमारच्या स्पेशल २६ चित्रपटात बनावट आयकर अधिकारी बनून व्यावसायिकांच्या कोट्यवधी रुपयांची लूट करतात. अगदी तसाच प्रकार बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात घडला […]

    Read more

    नवज्योत सिंग सिद्धू यांची विक्रम सिंग मजीठिया यांच्याशी लढत

    विशेष प्रतिनिधी चंदीगढ: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची अमृतसर पूर्वमधून अकाली दलाचे विक्रम सिंग मजीठिया यांच्याशी लढत होणार त सिंग सिध्दू यांची विक्रम सिंग […]

    Read more

    अखिलेश यादव यांच्या गजब आघाडीला मायावती लावणार सुरुंग

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सत्तेचा मार्ग पश्चिम उत्तर प्रदेशातून जातो. जाटबहुल या भागात माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्टीय […]

    Read more

    नबाब मलिक यांच्याविरोधात सात दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश, पोलीस अटक करण्याची धमक दाखविणार का?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात पुढील ७ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा […]

    Read more

    व्हाय आय किलड गांधी चित्रपटाच्या स्ट्रिमिंगला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे याची भूमिका साकारलेल्या व्हाय आय किलड गांधी चित्रपटाच्या स्ट्रिमींगला स्थगिती देण्यास […]

    Read more

    फालतू याचिका.. तुम्ही मंगळावर राहता का..? सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कॉंग्रेस नेत्याची निवडणुका पुढे ढकलण्याची याचिका!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. याचिकाकत्यार्ने […]

    Read more

    जागतिक आरोग्य संघटनेच्या डॅशबोर्डवर जम्मू काश्मीर पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश दाखविला चीनचा भाग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हिड-१९ डॅशबोर्डमध्ये जम्मू काश्मीर हा पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचं दाखवलं जात असल्याचा आरोप […]

    Read more

    राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पालखीमार्गाचा उल्लेख, केंद्र सरकार रुंदीकरण करत असल्याबद्दल केले व्यक्त समाधान

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंढरपूर तीर्थस्थळाला जोडणाºया संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मागार्चा विकास केला जाणार आहे. या पालखी मार्गांच्या रुंदीकरणाचे सौभाग्य सरकारला […]

    Read more

    वडलांनी राजकारणात संधी दिलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच दिले मुलाला आव्हान, अखिलेश यादव यांना करहल मतदारसंघात द्यावी लागणार कडवी लढत

    विशेष प्रतिनिधी लखनऊ: वडलांनी आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याला राजकारणात पहिली संधी दिली. त्यानेच आता मुलाला आव्हान दिले आहे. त्यामुळे मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय […]

    Read more

    उत्तर प्रदेशात विरोधकांकडून दंगलीच्या मानसिकतेवाल्या लोकांना तिकिटे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम्ही उत्तर प्रदेशात बदल आणण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु विरोधक सुडाचे राजकारण करत आहेत. विरोधकांनी अशाच लोकांना तिकीट दिलं आहे, […]

    Read more

    9 राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी, केंद्राचे उत्तर आल्याने सुप्रीम कोर्टाने ठोठावला दंड

      राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या स्थापनेला आव्हान देणाऱ्या याचिकेचे केंद्र सरकार पालन करत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने आज केंद्र सरकारला 7500 रुपयांचा […]

    Read more

    मिलिटरी सायन्सचे प्रोफेसर केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल अखिलेश यादवांविरोधात करहलमधून मैदानात!!

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याविरोधात भाजप त्यांच्या परिवारातील अपर्णा यादव यांना उतरवेल अशा राजकीय अटकळी […]

    Read more

    नवज्योत सिद्धू नरमले; काँग्रेसचा मुख्यमंत्री हायकमांडने ठरवेल, म्हणाले!!

    वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून आधी काँग्रेस हायकमांडशी देखील पंगा घ्यायला तयार असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आज मात्र नरमलेले दिसले आहेत.पंजाब विधानसभा निवडणुकीत […]

    Read more

    निवडणूक आयोगाची नवी मार्गदर्शक तत्त्वे : १००० लोकांसह रॅली काढता येणार; ५०० लोकांची इनडोअर मीटिंग, 20 जणांसह घरोघरी प्रचारालाही सवलत

    देशातील वाढती कोरोना प्रकरणे आणि 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक रॅली आणि रोड शोवर 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली होती. सोमवारी निवडणूक आयोगाची […]

    Read more

    आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण, सेन्सेक्स 814 अंकांच्या उसळीसह बंद

    जीडीपी वाढीबाबत आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजांमुळे सोमवारी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. BSEचा 30 शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक 813.94 अंकांनी किंवा 1.42% ने वाढून […]

    Read more

    ओमिक्रॉनपेक्षा ‘ओ मित्रों’ जास्त धोकादायक ;शशी थरूर यांचा पीएम मोदींवर टोमणा, म्हणाले- ‘ओ मित्रों’ व्हायरसला तोड नाही, यापुढे तर ओमिक्रॉनही काहीच नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक रॅली आणि भाषणांमध्ये नेहमीच मित्र या शब्दाने लोकांना संबोधित करतात. मित्रों या शब्दावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधानांना टोला लगावला […]

    Read more

    सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर अण्णा हजारेंचा संताप, म्हणाले- हा निर्णय राज्याला कुठे घेऊन जाईल?

    ठाकरे सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही सुपर मार्केटमध्ये दारू विक्री करण्याच्या सरकारच्या […]

    Read more