• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    लतादीदींच्या स्मारकावर महाराष्ट्रात वाद; मात्र मध्य प्रदेशात इंदूरमध्ये त्यांच्या नावाने संगीत अकादमी, महाविद्यालय संग्रहालय उभारणार!!

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारक उभारण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांचे नेते आमने-सामने आले असताना मध्य प्रदेशात इंदूरमध्ये लतादीदींच्या […]

    Read more

    जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी पुण्याच्या प्राध्यापिका शांतिश्री पंडित यांची निवड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी पुण्याच्या प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची निवड झाली आहे. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत […]

    Read more

    हिजाबवरून वाद : कर्नाटकात हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी, परंतु वर्ग वेगळा असेल

    कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी आहे. कुंदापुरा येथील शासकीय प्री युनिव्हर्सिटी कॉलेजच्या आवारात सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी हिजाब […]

    Read more

    मार्क झुकेरबर्ग संकटात : फेसबुक आणि इंस्टाग्राम लवकरच बंद होणार?, डेटा ट्रान्सफर सुविधेच्या अटीमुळे गोची

    गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फेसबुकचे नाव बदलण्यात आले, त्यानंतर कंपनी मेटा म्हणून ओळखली जात आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने म्हटले की, जगाला त्यांची कंपनी फेसबुकसारखी नव्हे […]

    Read more

    मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा – इंदूरमध्ये लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी, कॉलेज आणि संग्रहालय बांधणार, पुतळा बसवणार

    संगीतविश्वातील चमकणारा तारा काल अस्त झाला. लता मंगेशकर यांनी काल अखेरचा श्वास घेतला आणि त्यानिमित्ताने देशभरात शोककळा पसरली. लताजींची जन्मभूमी असलेल्या इंदूरमध्येही लोक शोकसागरात बुडाले. […]

    Read more

    लताजींना आदरांजली : राज्यसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब, आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान उत्तर देणार

    भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सोमवारी राज्यसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात शोकसंदेश वाचून दाखवला. शोकसंदेश वाचून कामकाज तासभरासाठी […]

    Read more

    केरळच्या महिलेने जिंकली कोट्यवधी रुपयांची लॉटरी; तब्बल ४४.७५ कोटींचा मिळाला फायदा

    वृत्तसंस्था आबुधाबी : आबुधाबीत काम करत असलेल्या केरळच्या एका महिलेने कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. तब्बल ४४.७५ कोटींचा फायदा तिला झाला. लीना जलाल, असे तिचे […]

    Read more

    हुंडाईच्या पाकिस्तानी शाखेची मस्ती, स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार!! #Boycott hudai ट्रेंडनंतर हुंडाईच्या भारत शाखेकडून पाकिस्तानी शाखेचा निषेध!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या हुंडाई कंपनी विरोधात सध्या सोशल मीडियातून #Boycott Hyundai’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हा हॅशटॅग […]

    Read more

    भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात नामविले; एक हजारावा सामना पडला पदरात

    वृत्तसंस्था अहमदाबाद : भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात नामविले असून एक हजारावा सामना जिंकला आहे.भारतीय संघाचा विक्रमी १००० वा एकदिवसीय सामना होता. अहमदाबाद येथील […]

    Read more

    पाच राज्यातील निवडणुकीसाठी रोड शो, पदयात्रा, सायकल वाहन रॅलींवर बंदी; सभेसाठी मात्र सूट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रविवारी रोड शो, पदयात्रा, सायकल आणि वाहन रॅलींवर घातलेली बंदी वाढवली आहे. मात्र, प्रचार करता यावा, […]

    Read more

    तेथे कर माझे जुळती : लतादीदींच्या दर्शनासाठी पहाटेपासून शिवतीर्थावर चाहत्यांची वर्दळ

    प्रतिनिधी मुंबई : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर रविवारी, ६ फेब्रुवारी रोजी शिवतीर्थावर येथे मंत्राग्नी देण्यात आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गर्दीमुळे चाहत्यांना लतादीदींचे दर्शन […]

    Read more

    दोन्ही सभागृहांचे कामकाज आज तहकूब होणार लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ श्रध्दांजली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. केंद्र सरकारने ६ आणि ७ फेब्रुवारीला राष्ट्रीय शोक जाहीर केला […]

    Read more

    आता सुरू होतेय ‘लालू की रसोई’ तेज प्रताप यादव अनेक शहरांत रेस्टॉरंट उघडणार

    विशेष प्रतिनिधी पाटणा : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव आता आणखी एका व्यवसायात हात आजमावणार आहे. यावेळी लालूंचे नाव […]

    Read more

    केंद्रीय कर्मचार्‍यांना कार्यालयीन हजेरी बंधनकारक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे उद्यापासून म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून घरून काम करणार्‍या केंद्रीय कर्मचार्‍यांना पूर्ण कार्यालयीन हजेरी बंधनकारक असेल. त्याअंतर्गत कोणतीही सूट मिळणार […]

    Read more

    दिल्ली आजपासून पूर्ववत होण्यास सज्ज कार्यालये, शाळा, स्विमिंग पूलसह जिमही सुरू होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत कोरोना संसर्गाची कमी प्रकरणे असताना दिल्ली आजपासून पूर्ववत होण्यास सज्ज आहे. सोमवारपासून शाळांमध्ये घंटा वाजणार असली तरी कॉलेजेस आणि […]

    Read more

    ओवेसींवर हल्ला झाला की घडविला? कथित देशभक्त सचिन हिंदू एमआयएमआयच्या उमेदवाराचा मित्र

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : एमआयएमआयचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला झाला की घडविला गेला असा संशय निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे ज्या देशभक्त सचिन […]

    Read more

    असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी दिला १०१ बकऱ्यांचा बळी

    विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : लोकसभा खासदार आणि एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या आरोग्यासाठी आणि दीघार्युष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने १०१ बकऱ्यांचा बळी […]

    Read more

    भाजपा विरोधात मतदान करून त्यांना शिक्षा द्या, सुंयक्त किसान मोर्चाचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी मीरत : शेतकरी विरोधी भाजपा विरोधात मतदान करून त्यांना शिक्षा द्या, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. हन्नान मोल्ला, योगेंद्र यादव आणि […]

    Read more

    पाकिस्तानच्या बाजुने काश्मीर मुद्याच्या समर्थनार्थ उभे राहणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या विरोधात संताप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ह्युंदाई पाकिस्तानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पाकिस्तानचे काश्मीरच्या भूमिकेवर समर्थन केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तान ह्युंदाईने ट्विट करत म्हटले […]

    Read more

    पंजाबमध्ये सख्खे भाऊ एकमेंकांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचा बालेकिल्ला असलेल्या मजिठा मतदारसंघात दोन भाऊच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांनीही स्वत:च्या विजयाचा दावा केला आहे.मजिठा […]

    Read more

    जैन समाजाच्या नैतिकतेवर हल्ला, तृणमूलच्या महुआ मोईत्रा यांनी संसदेत उभे राहून माफी मागण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जैन युवकांनी मांसाहार करण्याचे निंदनीय वक्तव्य करून तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी जैन समाजाच्या नैतिकतेवर हल्ला चढवला आहे. त्यांनी […]

    Read more

    समानता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या कपड्यांना कर्नाटकातील शाळा- कॉलेजांमध्ये बंदी, हिजाबवरील वादानंतर सरकारचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी बंगळूर : कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समानता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाºया कपड्यांवर बंदी घातली आहे. कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लिम […]

    Read more

    पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा चरणजीत चन्नी, राहुल गांधींची लुधियानात घोषणा; नवज्योत सिद्धूंना जबर धक्का

      पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. राहुल गांधी यांनी लुधियाना येथील सभेत ही घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर […]

    Read more

    लता मंगेशकर यांच्या निधनावर नेपाळ, पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, इम्रान खान म्हणाले- उपखंडाने एक महान गायिका गमावली!

    Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. गानसरस्वती असलेल्या लतादीदींच्या चाहत्यांकडून विविध माध्यमांद्वारे शोक व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच […]

    Read more

    पंतप्रधान मोदींकडून शिवतीर्थावर लतादीदींच्या पार्थिवाचे दर्शन, श्रद्धांजली; मंगेशकर कुटुंबियांचे केले सांत्वन

    वृत्तसंस्था मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले शिवतीर्थावर मोदींनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून यांना श्रद्धांजली […]

    Read more