“हर घर तिरंगा” : कोट्यावधी घरांवर फडकले तिरंगे; काँग्रेस, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी सोशल मीडियावर “थंड”!!
विनायक ढेरे नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात “हर घर तिरंगा” मोहिमेत देशभरातल्या आणि परदेशातल्या कोट्यावधी घरांवर तिरंगा डौलाने फडकला आहे. पण देशातले विरोधी […]