• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकची याचिका हायकोर्टाने फेटाळली ; भारताच्या प्रतिस्पर्धा आयोगाच्या तपासात हस्तक्षेप करण्याची होती मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकला चांगलाच झटका दिला आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) तपासाविरोधात हस्तक्षेप करण्याच्या कंपन्यांच्या […]

    Read more

    झारखंडमध्ये सत्तासंकट : मुख्यमंत्री सोरेन यांची आमदारकी रद्द, तरीही पुन्हा तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता

    प्रतिनिधी रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी शिफारस केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यपालांना केली आहे. तथापि, पुढील निवडणूक ते […]

    Read more

    मोफत आश्वासनांच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल, सर्वपक्षीय बैठक का बोलावत नाही?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मोफत योजनांची खिरापत वाटण्याच्या घोषणांबाबत सर्वपक्षीय बैठक का बोलावण्यात येत नाही, असा सवाल सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी बुधवारी केला. त्या […]

    Read more

    काँग्रेसचे यूट्यूब चॅनल डिलीट : पक्षाने म्हटले- तांत्रिक बिघाड की हॅकिंग याची चौकशी व्हावी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे यूट्यूब चॅनल डिलीट करण्यात आले आहे. याची माहिती पक्षानेच सोशल मीडियावर दिली आहे. काँग्रेसने म्हटले- आमचे यूट्यूब चॅनल इंडियन […]

    Read more

    समलिंगी विवाहाला मान्यता देण्याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी, केंद्राचा लाइव्ह स्ट्रिमिंगला विरोध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : समलैंगिक विवाहाला मान्यता मिळावी या मागणी करणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने […]

    Read more

    लाभाचे पद : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाची राज्यपालांकडे रद्दची शिफारस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : झारखंडमध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होणार असल्याचे सांगण्यात येत असून […]

    Read more

    नितीन गडकरींच्या वक्तव्यांचा विपर्यास; माध्यमांना कायद्याचा बडगा दाखविण्याचा इशारा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर भाषणांमधील काही वक्तव्यांवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच […]

    Read more

    जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत प्रत्येक जागेवर उमेदवार उभे करणार नॅशनल कॉन्फरन्स, गुपकर आघाडीत पडली फूट

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेले कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने राज्याची पुनर्रचना केली. जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा रद्द करून त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात […]

    Read more

    जाहिरातीवर खर्च, फरक स्पष्ट; प्रसिद्धीसाठी हापापून पाहा कोण करतेय “कष्ट”!!

    विनायक ढेरे नाशिक : जाहिरातीवर खर्च, फरक स्पष्ट; प्रसिद्धीसाठी हापापून पाहा कोण करतेय “कष्ट”!!… हे विधान खरोखरच दोन सरकारांना लागू होते आहे. कोणतेही सरकार आपापल्या […]

    Read more

    Pegasus Case: पेगासस हेरगिरीप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी, वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये पेगासस हेरगिरी प्रकरणाची सुनावणी सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. खरेतर, सर्वोच्च […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : घटनापीठ म्हणजे काय? ते केव्हा स्थापन केले जाते? काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर…

    शिवसेना नेमकी कोणाची? शिंदे की ठाकरे? या आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हाच्या वादावर गुरुवारपर्यंत […]

    Read more

    अडीच वर्षांनंतर सुप्रीम कोर्टात बसणार घटनापीठ ; 25 खटल्यांची सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात तब्बल अडीच वर्षांनंतर घटनापीठ बसणार आहे. सुप्रीम कोर्टात 29 ऑगस्टपासून पाच न्यायाधीशांचे घटनापीठ एकामागून एक अशा 25 खटल्यांची सुनावणी […]

    Read more

    लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडले ; पाकिस्तानी कर्नलने भारतीय चौकी उडवण्यासाठी 11 हजार रुपये दिले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली असून, त्याने मोठा खुलासा केला आहे. दहशतवाद्याने सांगितले की, एका पाकिस्तानी कर्नलने त्याला भारतीय […]

    Read more

    झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेनांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; दोन एके 47 रायफली सापडल्याने खळबळ!!

    वृत्तसंस्था रांची : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपबरोबरच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला बुधवारी बिहार विधानसभेत बहुमत चाचणी होण्यापूर्वीच ईडीने बिहारमध्ये छापेसत्र सुरू केले […]

    Read more

    प्रेषितांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या टी. राजांच्या सुटकेवरून वाद : हैदराबादच्या चार मिनारबाहेर निदर्शने, पोलिसांच्या वाहनाची तोडफोड

    वृत्तसंस्था हैदराबाद : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार टी. राजा सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, त्यांच्या सुटकेचे […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा-पंजाब दौऱ्यावर : मोठ्या रुग्णालयांचे लोकार्पण, कडेकोट सुरक्षा व्यवस्था

    वृत्तसंस्था चंदिगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा आणि पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते जनतेला महत्त्वाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही राज्यांत प्रत्येकी […]

    Read more

    Bihar Floor Test: बिहारच्या महाआघाडी सरकारची आज ‘खरी परीक्षा’, फ्लोअर टेस्टपूर्वीच विधानसभा अध्यक्षांवरून वाद

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये एनडीएशी फारकत घेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले नवे महाआघाडी सरकार आज विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करणार आहे. आज […]

    Read more

    वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांकाही सोबत असतील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दीर्घकाळापासून प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर आणि आता त्यातून बरी […]

    Read more

    मोफत योजनांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, तज्ज्ञ समिती स्थापन करण्यावर भर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरात होणार्‍या निवडणुकांच्या काळात आजकाल अनेक राजकीय पक्ष जनतेला आकर्षित करण्यासाठी मोफत वाटण्याच्या घोषणा करताना दिसतात. अंमलबजावणी केल्यास अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान […]

    Read more

    भारत – चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील 500 गावांचे मोदी सरकार करणार पुनर्वसन!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत – चीन सीमेलगतच्या ओस पडलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे भारत आणि चीन दरम्यान […]

    Read more

    बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्यातुरुंगवासासंबंधीचा कायदा रद्द, पूर्वलक्षी प्रभावाने जप्तीची कारवाई नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बेनामी व्यवहार कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल देताना बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा, १९८८चे कलम ३(२) असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. यासोबत बेनामी […]

    Read more

    काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी राजकीय कार्यक्रमांपूर्वी सोनिया, राहुल, प्रियांका यांचा एकत्र परदेश दौरा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या काँग्रेसच्या महत्त्वाकांशी राजकीय कार्यक्रमापूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी एकत्रित परदेश […]

    Read more

    राष्ट्रवादी अल्पसंख्यांक मेळावा : बिल्कीस बानो प्रकरणावरून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर बरेच दिवस नवनाथ असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज प्रथमच जाहीररित्या बोलले, ते […]

    Read more

    अदानी ग्रुप विकत घेणार एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे 29.18 % शेअर्स; आणखी 26 % शेअर्स विकत घेण्याचीही तयारी

    वृत्तसंस्था अहमदाबाद : देशातील आघाडीचा अदानी ग्रुप एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे 29.18 % शेअर्स विकत घेणार आहे. त्याचबरोबर आणखी 26 % शेअर्स खरेदी करण्याची खुली ऑफरही […]

    Read more

    केजरीवाल यांचा आरोप : सरकार पाडण्यासाठी सीबीआय छापा; सिसोदियांचा दावा- ‘आप’ फोडून भाजपची मुख्यमंत्री बनण्याची ऑफर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून दावा केला आहे की, भाजपला इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत ऑपरेशन लोटस चालवायचे होते, परंतु येथे […]

    Read more