टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर कोलकाता येथे हिंसाचार; घरांना लावलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू
विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूममधील रामपूरहाट येथे टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर मंगळवारी हिंसाचार उसळला. येथे जमावाने 10-12 घरांचे दरवाजे बंद करून त्यांना आग लावली. […]