• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    चरित्र अभिनेत्री हिरोईन होत नाही, नितीन गडकरी यांचे रुपा गांगुली यांना उत्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जुन्या वाहनांना बीआयएस मानांकन मिळावे. ज्यामुळे नवे वाहन खरेदी करण्याची गरज पडणार नाही, अशी विचारणा भाजपाच्या खासदार व अभिनेत्री रूपा […]

    Read more

    Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मिरात कधी होणार निवडणुका? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिले उत्तर, वाचा सविस्तर…

    जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांबाबत अमित शाह म्हणाले की, सध्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू आहे, त्यानंतर सर्वांशी चर्चा करूनच निवडणुका होतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत […]

    Read more

    Axis-City Bank Deal: ऑक्सिस बँक भारतातील सिटी बँकेचा व्यवसाय सांभाळणार, १.६ अब्ज डॉलरमध्ये झाला करार

    एका मोठ्या व्यवहारात ऑक्सिस बँकेने बुधवारी सिटी बँकेचा भारतीय व्यवसाय खरेदी केला आहे. संपूर्ण करार 1.6 अब्ज डॉलर्समध्ये झाला. विशेष म्हणजे हा पूर्णपणे रोख व्यवहार […]

    Read more

    राज्यसभेत सादर झाला राष्ट्रीय तपास संस्थेच्या कामाचा आढावा, 2018 पासून NIA दरवर्षी 60 प्रकरणे नोंदवत असल्याची आकडेवारी सादर

    गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या प्रकरणांचा डेटा शेअर केला. एका प्रश्नाला उत्तर देताना, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी वरिष्ठ सभागृहात […]

    Read more

    खळबळजनक : पाकिस्तानात सहकारी शिक्षिकेने स्वप्नात ईशनिंदा केल्याचे पाहिले, संतापून तीन जणींनी मिळून केली हत्या

    पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या नावाखाली आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. मात्र यावेळी खून करणाऱ्या महिलांचा दावा आहे की, त्यांनी स्वप्नात शिक्षिकेला ईशनिंदा करताना पाहिले होते. […]

    Read more

    IPL Media Rights: बीसीसीआयवर पडणार पैशांचा पाऊस, टीव्हीसोबतच ओटीटीचे प्रसारण हक्क स्वतंत्र विकणार, लिलावाची 33 हजार कोटी ठेवली बेस प्राइस

    इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पैशांचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहीत आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या खेळातून अधिकची कमाई करण्याचा विचार करत आहे. […]

    Read more

    केंद्राचा मोठा निर्णय : सैन्याला मिळणार 15 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, कॅबिनेट समितीची 3,887 कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी

    संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने 3,887 कोटी रुपयांच्या 15 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर लिमिटेड मालिकेच्या उत्पादनाच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. […]

    Read more

    MCD Amendment Bill 2022: दिल्ली महानगरपालिका दुरुस्ती विधेयक 2022 लोकसभेत मंजूर, तिन्ही महापालिका विलीन होणार

    दिल्ली महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2022 बुधवारी लोकसभेने मंजूर केले. पारित होण्यापूर्वी झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, कलम 239AA 3B नुसार, संसदेला दिल्ली […]

    Read more

    महत्त्वाची बातमी : लोकसेवा आयोगाच्या इच्छुक परीक्षार्थी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलता नाही, संधीही वाढणार नाहीत

    कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, नागरी सेवा परीक्षा देण्यासाठीची वयोमर्यादा शिथिल करावी तसेच, परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जावी, अशी विनंती करणारे अनेक अर्ज नागरी सेवा […]

    Read more

    सिलिंडर स्फोट प्रकरणात तिघांना बेड्या – अवैधसाठा करणार्‍या मालकासह, जागा मालकाचा सहभाग  

    कात्रज येथील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरीत्या मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना तब्बल 22 गॅस सिलिंडरचा एकामागे एक स्फोट झाल्या प्रकरणात पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल […]

    Read more

    झी पंजाबचे संपादक जगदीप संधू यांची हकालपट्टी राजकीय पक्षाशी संधान साधण्याचा परिणाम

    प्रतिनिधी चंदीगड : झी मीडिया कॉर्पोरेशनने झी पंजाब/हरियाणा/हिमाचलचे संपादक जगदीप सिंग संधू यांची पंजाब विधानसभा निवडणुकी दरम्यान ‘राजकीय पक्षाशी अनैतिक व्यवहार’ केल्याच्या आरोपावरून सेवा समाप्त […]

    Read more

    Hijab Controversy : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूचे हिजाबच्या समर्थनाचे वक्तव्य!!

    वृत्तसंस्था चंदीगड : देशभरात हिजाबचा वाद पेटला असताना तसेच कर्नाटक हायकोर्टाने शाळा-महाविद्यालयांमध्ये गणवेश महत्त्वाचा, हिजाब नव्हे, असा स्पष्ट निकाल दिला असताना मिस युनिव्हर्स हरनाज कौर […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांचा खिसा मोदी सरकारकडून गरम; 47 लाख कर्मचारी, 68 लाख पेन्शनधारकांना फायदा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा खिसा मोदी सरकारने गरम केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जानेवारी 2022 पासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महागाई […]

    Read more

    BJP – AAP : भाजप-आप आंदोलनात आमने-सामने; दिल्लीत केजरीवाल टार्गेटवर तर मुंबईत दरेकर टार्गेटवर!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली/ मुंबई : एरवी काँग्रेसवर आंदोलनाची चढाई करणारे दोन पक्ष आज एकमेकांविरोधात वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन करताना दिसले. भाजप आणि आम आदमी पार्टी हे […]

    Read more

    आसाम व मेघालयाचा सीमाप्रश्न सुटला; गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आसाम व मेघालयाचा गेल्या अनेक वर्षांपासून तेवत असलेला सीमाप्रश्न सुटला आहे. १२ पैकी सहा ठिकाणांबाबत असलेल्या सीमावादावर समेट घडवून आणणाऱ्या दस्तऐवजावर […]

    Read more

    Bitta Karate Case : सतीश टिक्कू हत्याप्रकरणात बिट्टा कराटेवर 31 वर्षे चार्जशीट का नाही?; अब्दुल्ला पिता – पुत्र मेहबूबा यांना कोर्टाने फटकारले!!

    प्रतिनिधी जम्मू : काश्मिरी पंडित सतीश टिकू हत्याप्रकरणात आरोपी बिट्टा कराटे याच्यावर गेली 31 वर्षे चार्जशीट का दाखल झाले नाही?, अशा शब्दात जम्मू कोर्टाने आज […]

    Read more

    काँग्रेस मंत्र्यांविरोधात २५ काँग्रेस आमदारांचे बंड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी महाराष्ट्रातील किमान २५ काँग्रेस आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली […]

    Read more

    Mamata – Pawar – Rahul : ममता – पवारांच्या “राजकीय उंच उडीला” काँग्रेसचा एका झटक्यात फाऊल; 2024 मध्ये राहुल गांधीच पंतप्रधान!!

    ममतांचे पत्र, पवारांचे यूपीए अध्यक्षपद; राहुल २०२४ मध्ये पंतप्रधान!!; नानांचे ट्विट नाशिक – देशात मोदी विरोधी वातावरण तयार करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा […]

    Read more

    बुरखाधारी दहशतवाद्याने सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब फेकून काढला पळ; व्हिडिओ व्हायरल!!

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर शहरात सीआरपीएफ कॅम्पवर 29 मार्च रोजी संध्याकाळी बुरखा घातलेल्या दहशतवाद्याने पेट्रोल बॉम्ब फेकला. सोशल मीडियावर या बाॅम्ब हल्ल्याचा व्हिडीओ […]

    Read more

    कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून टीमचे अभिनंदन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. या बाबतचे ट्विट त्यांनी केले आहे. About […]

    Read more

    पाकिस्तानच्या लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला; तीन ठार, २२ जखमी

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला असून तीन ठार, २२ जखमी जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात हल्ला झाला असून हल्ल्याची […]

    Read more

    पेट्रोल, डिझेल GST कक्षेत आणण्याची मागणी; राज्यांकडून विरोध असल्याने अमान्य होतेय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल GST कक्षेत आणण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या मागणीला राज्यांकडून विरोध केला जात असल्याने ती अमान्य होत असल्याचे […]

    Read more

    दिल्लीत तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी राजधानीत हंगामातील सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असून आठवडाभर […]

    Read more

    इम्रान खान यांची खुर्ची जाणे निश्चित

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : जवळपास चार वर्षे जुन्या इम्रान खान यांच्या सरकारचा निरोप निश्चित झाला आहे. त्यामुळे देशातील राजकीय संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. […]

    Read more

    नवनीत राणांना गुन्हेगारासारखी वागणूक; पोलीस महासंचालक, आयुक्तांना संसदेच्या प्रिव्हिलेज कमिटीचे हजर राहण्याचे आदेश!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी गुन्हेगारासारखी वर्तणूक दिल्याचा मुद्दा महाराष्ट्रासह देशात चर्चिला गेला आहे. नवनीत राणा यांनी लोकसभेत हक्कभंगाचा […]

    Read more