फिलिपाइन्ससोबतचा ब्राह्मोस करार द्विपक्षीय; रशियावरील निर्बंधांचा परिणाम होणार नाही
वृत्तसंस्था मनिला : भारताने फिलिपाइन्ससोबतचा ब्राह्मोस क्षेपणास्त्र देण्याचा करार केला आहे. हा द्विपक्षीय करार आहे. त्यामुळे रशियावरील निर्बंधांचा परिणाम होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले […]