• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    काँग्रेसला तीन दिवसांत तीन धक्के; पणजोबांच्या पावलावर पणतूचे पाऊल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपच्या दक्षिणेतील मिशन 144 मध्ये आज एक नवी भर पडली आहे. काँग्रेसला गेल्या तीन दिवसात तीन धक्के बसले असून आज […]

    Read more

    VIDEO : काँग्रेस नेत्याच्या कार्यक्रमात दिग्विज सिंह यांची सपत्निक हजेरी अन् उपस्थित नागरिकांच्या मात्र ‘मोदी-मोदी’ घोषणा!

    विशेष म्हणजे दिग्विजय सिंह या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, जाणून घ्या या प्रकारानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती? विशेष प्रतिनिधी इंदुर : मध्य प्रदेशातील […]

    Read more

    Vande Bharat Express : पंतप्रधान मोदींनी देशाला आणखी दोन ‘वंदे भारत एक्स्रपेस’ दिल्या भेट; केवळ एक नव्हे तर ‘या’ तीन राज्यांना होणार फायदा!

    सिकंदराबाद-तिरुपती ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा, तर सांयकाळी चेन्नई-कोइम्बतूर ट्रेनला रवाना करणार विशेष प्रतिनिधी हैदराबाद : पंतप्रधान मोदी यांनी देशाला आणखी दोन वंदे भारत ट्रेनची मोठी […]

    Read more

    कर्ज फसवणूक प्रकरणात CBIची चंदा-दीपक कोचर यांच्याविरुद्ध कारवाई, पहिले आरोपपत्र केले दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर आता कर्ज फसवणूकप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने […]

    Read more

    अवकाळी पावसामुळे देशात गव्हाचे उत्पादन कमी होण्याची भीती, 10 ते 20 लाख टनपर्यंत होऊ शकते घट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे यंदा देशात गव्हाच्या उत्पादनात 10 ते 20 लाख टन घट होण्याची शक्यता आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) अधिकाऱ्याने शुक्रवारी […]

    Read more

    President Murmu: राष्ट्रपती मुर्मू यांची ‘सुखोई फायटर जेट’द्वारे भरारी; आसाममधील तेजपूर एअरबेसवरून केले उड्डाण!

    अशाप्रकारची कामगिरी करणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज(शनिवार) आसाममधील तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई 30 MKI […]

    Read more

    भाजपमध्ये जाण्याची “चूक” करणाऱ्या आदिवासी महिलांना ममतांच्या तृणमूल काँग्रेसची “ही” सजा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : बडे बडे नेते आपापल्या राजकीय सोयीने पक्षांतर करत असताना त्यांचे स्वागत मोठमोठे पक्ष धुमधडाक्यात करतात, पण हाच पक्षांतराचा प्रयत्न किंवा कुठल्याही […]

    Read more

    LTTE विरोधात NIA ची मोठी कारवाई, आतापर्यंत छाप्यात 14 जणांना अटक; कॅश, सोने आणि ड्रग्ज जप्त

    वृत्तसंस्था चेन्नई : देशातील दहशतवाद आणि त्याला आश्रय देणाऱ्यांवर सुरक्षा यंत्रणा सातत्याने कारवाई करत आहेत. एनआयएने भारत आणि श्रीलंकेदरम्यान अवैध ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी उघडकीस […]

    Read more

    ‘…जीभ कापून टाकेन’, राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना काँग्रेस नेत्याची धमकी

    वृत्तसंस्था चेन्नई : मोदी आडनाव बदनामीप्रकरणी दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. एवढे सगळे होऊनही अजूनही याविषयावर टोकाच्या प्रतिक्रिया सुरूच आहेत. एकीकडे विरोधी […]

    Read more

    पवारांनी जेपीसी निरुपयोगी म्हटल्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया, यावर राष्ट्रवादी प्रमुख सोडून 19 पक्षांचे एकमत, वाचा पवारांचे टॉप 7 मुद्दे

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) स्थापन करण्याची विरोधकांची मागणी निरुपयोगी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले […]

    Read more

    आज PM मोदी एकाच वेळी करणार दोन वंदे भारताचे लोकार्पण, या राज्यांतील प्रवाशांना मिळणार लाभ

    प्रतिनिधी हैदराबाद : वंदे भारतचे नेटवर्क विस्तारण्यासाठी भारतीय रेल्वे सतत कार्यरत आहे. वंदे भारत एक्सप्रेस देशातील वेगवेगळ्या मार्गांवर एकापाठोपाठ सुरू होत आहे. आता देशाला एकाच […]

    Read more

    सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलेले काँग्रेस नेतृत्व अदानी मुद्द्यावर पवारांच्या मुलाखतीच्या डावपेची राजकारणापुढे झुकेल??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे विरोधी ऐक्याचे प्रयत्न सुरू असताना सावरकर – अदानी मुद्द्यांवर शरद पवारांनी दिलेल्या कानपिचक्या काँग्रेस नेतृत्वाच्या पचनी पडतील का??, हा […]

    Read more

    नऊ वर्षांत तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी; प्रत्येकाचं कारण मात्र एकच ते म्हणजे…

    नुकताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी आणि  आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी भाजपात प्रवेश केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]

    Read more

    बिहार विधानपरिषदेत आता भाजपा बनला सर्वात मोठा पक्ष!

    वरिष्ठ सभागृहात सर्वात मोठा पक्ष झाल्याचा आनंद भाजपा नेत्यांनी व्यक्त केला आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहार विधान परिषदेत भाजपा आता सर्वात मोठा पक्ष ठरला […]

    Read more

    पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, जम्मूमध्ये आधुनिक ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांचा पुरवठा

    पाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेले पॅकेट सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असता त्यामध्ये शस्त्र आढळून आली आहेत. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : जम्मूमध्ये शस्त्र आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी पाकिस्तान […]

    Read more

    ‘’भारतात कोट्यवधी लोकांना मोफत रेशनचा लाभ, तर पाकिस्तानमध्ये प्रत्येक दाण्यासाठी संघर्ष ’’ मुख्यमंत्री योगींनी सांगितले वास्तव!

    गृहमंत्री अमित शाह यांचीही याप्रसंगी होती उपस्थिती; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी Yogi Adityanath on Free Ration : केंद्रीय गृहमंत्र्यांनी कौशांबी महोत्सवाचे […]

    Read more

    राहुल गांधी अदानी मुद्दा सोडत नसताना अदानींच्या समर्थनासाठी शरद पवार सरसावले!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे निलंबित खासदार राहुल गांधी अदानींच्या शेल कंपनीचा मुद्दा हातचा सोडत नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार मात्र अदानींच्या […]

    Read more

    राहुल नानांशी पंगा; अखेर आशिष देशमुखांचं काँग्रेसमधून निलंबन

    प्रतिनिधी नागपूर : राहुल गांधी आणि नाना पटोलेंशी पंगा घेऊन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे माजी आमदार आशिष देशमुखांचे अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. […]

    Read more

    सरसंघचालक म्हणाले, ‘दक्षिण भारतात मिशनऱ्यांपेक्षा हिंदू धर्मगुरूंनी जास्त सेवा केली’

    प्रतिनिधी जोधपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी (07 एप्रिल) म्हटले की, दक्षिणेकडील प्रांतांमध्ये हिंदू आध्यात्मिक गुरूंनी केलेले सेवाकार्य मिशनर्‍यांपेक्षा जास्त […]

    Read more

    जागतिक विकास दराबाबत IMF चे मोठे भाकीत, जगाच्या GDP मध्ये भारत आणि चीनचे असणार निम्मे योगदान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक आर्थिक विकास दराबाबत मोठा अंदाज व्यक्त केला आहे. या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था 3 टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढेल, असे […]

    Read more

    मोदी मंत्रिमंडळाचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सीएनजी आणि पीएनजी 10 ते 12 टक्क्यांनी होणार स्वस्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ व्यवहारांच्या आर्थिक समितीच्या म्हणजेच CCEA च्या बैठकीत सरकारने गॅसच्या किमती निश्चित करण्याच्या नव्या […]

    Read more

    दक्षिणेत भाजपची बेरजेचे राजकारण; अनिल अँटनींपाठोपाठ पाठोपाठ आंध्रचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी भाजपमध्ये!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दक्षिणेत 144 लोकसभा मतदारसंघांवर भाजपने राजकीय कॉन्सन्ट्रेशन केल्याचे सांगितले जात असतानाच त्या केवळ वरवरच्या परसेप्शनच्या बातम्या नाहीत, तर त्या पलिकडे […]

    Read more

    12वीची परीक्षा पुढील वर्षीपासून 2 टर्ममध्ये होणार, 10वी-12वीच्या निकालात मागील इयत्तांचे गुण जोडणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बारावी बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा प्रस्ताव आहे. […]

    Read more

    ऑक्सफॅम इंडिया विरुद्ध CBI चौकशीचे आदेश : आयकर सर्वेक्षणात एफसीआरए कायद्याचे उल्लंघन करून परदेशातून देणग्या घेतल्याचे पुरावे आढळले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने ऑक्सफॅम इंडिया या एनजीओविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. ऑक्सफॅम इंडियावर फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्युलेशन) अमेंडमेंट अॅक्ट 2020 (FCRA) चे […]

    Read more

    जम्मूत लिथियममुळे 10 हजार लोकांचे होणार विस्थापन, जीएसआय पुढच्या सरकारला देणार अहवाल

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मूमध्ये लिथियम उत्खनन सुरू होण्यापूर्वी सुमारे 10,000 लोकांना विस्थापित व्हावे लागेल. रियासी जिल्ह्यातील सलाल येथे खाणकामासाठी सर्वेक्षण सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत हा […]

    Read more