सुदान मधील संघर्षादरम्यान भारताचे ‘ऑपरेशन कावेरी’; ५०० भारतीयांना सुरक्षितपणे बंदरापर्यंत आणले!
फ्रान्सनेही केली मदत; सुदानमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आफ्रिकन देश सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी […]