• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    VIDEO : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक; कर्नाटकात रोड शो दरम्यान वाहन ताफ्याकडे धावत सुटला तरूण अन्…

    या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष प्रतिनिधी PM Narendra Modi Security Breach In Karnataka: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी चंद्रपूरातून जाणार सागवान लाकूड; तत्पूर्वी होणार काष्ठपूजन महासोहळा!!

    देशातील सर्वोत्तम सागवान काष्ठ दिल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने मानले आभार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंदिर महासचिवांचे पत्र प्रतिनिधी मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान काष्ठ […]

    Read more

    सावरकरांचा पुन्हा अपमान; राहुल गांधींना कोलूवर जुंपा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधानसभेत संताप

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत संताप व्यक्त केला. राहुल गांधींनी […]

    Read more

    राहुल गांधींच्या समर्थनात काँग्रेसचे मुख्यमंत्री, आमदार, खासदारांना राजीनामा देण्याचा लिबरल्स – पत्रकारांचा सल्ला, पण मग अजून कृती का नाही??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सध्या सुरू असलेल्या राहुल गांधी एपिसोड मध्ये वेगवेगळ्या कड्या जोडल्या जात आहेत. त्यातच सध्या मोदी सरकारचा मनाच्या तळापासून विरोध […]

    Read more

    राहुलजी हे गांधी परिवारातले म्हणून त्यांना कमी शिक्षा द्यायला हवी होती; काँग्रेस खासदार प्रमोद तिवारींचे वक्तव्य

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात राहुल गांधी आणि गांधी परिवार यांच्यासाठी वेगळाच कायदा हवा. राहुलजी हे गांधी परिवारातील सदस्य म्हणून त्यांना कमी शिक्षा व्हायला हवी […]

    Read more

    ‘’भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे, ते स्वत: … ‘’ रविशंकर प्रसाद यांचा घणाघात!

    खोटे बोलणे हा राहुल गांधींचा स्वभाव बनला आहे, असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी पाटणा : गुजरातच्या सुरत कोर्टाने गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींचे मानले आभार

    परस्पर समन्वय आणि संवादातून भाजपाने पूर्ण बहुमताचे सरकार आणि सरकारचे स्थैर्य साध्य केल्याचे, योगींनी सांगितले आहे.  विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]

    Read more

    बोफोर्सच्या बदल्यातून मोदी – अदानींवर आरोप; काँग्रेसला राहुल गांधींमध्ये सापडले विश्वनाथ प्रताप सिंहांचे रूप!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांची काँग्रेस मुख्यालयातील दुपारी 1.00 वाजताची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि वर दिलेले शीर्षक सापडले!!, बोफोर्सच्या […]

    Read more

    कायद्याचा प्रश्न विचारताच राहुल गांधी पत्रकारावरच भडकले; छातीवर भाजपचा बिल्ला लावून या म्हणाले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांनी दुपारी एक वाजता काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी […]

    Read more

    संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच आले प्रसारमाध्यमांसमोर, म्हणाले…

    … मग ते २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आणि संसदेतून अपात्र […]

    Read more

    झाकीर नाईक ओमानला पोहोचला, परराष्ट्र मंत्रालयाचे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू; 7 वर्षांपासून मलेशियामध्ये आश्रय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2016 मध्ये भारतातून पळून गेलेला कथित इस्लामिक स्कॉलर झाकीर नाईक शुक्रवारी व्याख्यानासाठी ओमानला पोहोचला. ओमान सरकार झाकीरला अटक करून भारताच्या ताब्यात […]

    Read more

    ‘Land For Jobs’ प्रकरणी चौकशीसाठी तेजस्वी यादव CBI कार्यालयात तर, EDने मीसा भारतीला बोलावले

    सीबीआय कार्यालयात पोहोचल्यानंतर तेजस्वी यादव यांनी दिली आहे प्रतिक्रिया, म्हणाले… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आज दिल्लीत सीबीआयसमोर ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात […]

    Read more

    राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर अमेरिकेतून प्रतिक्रिया, अमेरिकी खासदार रो खन्ना यांची पंतप्रधान मोदींना निर्णय मागे घेण्याची विनंती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवणे आणि नंतर लोकसभा सदस्यत्व गमावणे या मुद्द्यावरून संपूर्ण भारतात चर्चा सुरू असतानाच आता अमेरिकन […]

    Read more

    Between the lines : प्रादेशिक नेत्यांची चिकाटी; काँग्रेसला मागे ढकलण्याची अखिलेश – ममता – कुमारस्वामींची नवी खेळी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या सगळ्या मोदींना चोर ठरविल्याबद्दल राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिल्यानंतर त्यांना खासदारकी गमवावी लागली. पण त्याचा […]

    Read more

    2 आठवड्यांत मोदींचा आज 7वा कर्नाटक दौरा, विजय संकल्प यात्रेची सांगता दावणगिरीत; रोड शोचीही शक्यता

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दावणगेरेला भेट देणार आहेत. तेथे ते पक्षाच्या विजय संकल्प यात्रेचा […]

    Read more

    केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना संजीवनी घोटाळ्यात अटकेची भीती, ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानमधील संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सुमारे 900 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली […]

    Read more

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर माजी […]

    Read more

    खासदारकी गमावलेल्या राहुल गांधींवर अद्यापही सुरू आहेत मानहानीचे 4 खटले, त्यांचेही निकाल बाकी, वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. केरळमधील वायनाड येथून ते लोकसभेचे सदस्य होते. […]

    Read more

    राहुल गांधींची खासदारकी गेली, 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रियांकांना प्रोजेक्ट करणार काँग्रेस?

    प्रतिनिधी नवी दिल्ली : मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल यांचे सदस्यत्व संपवण्याची अधिसूचना जारी केली. 23 मार्चपासून […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ, उज्ज्वला योजना एलपीजी सिलिंडर अनुदानात वर्षभर वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि निवृत्त निवृत्तिवेतनधारकांसाठी महागाई दिलासा (DR) 4% ने वाढवण्यात आले आहे. शुक्रवारी (24 मार्च) केंद्रीय […]

    Read more

    आजीच्या कर्तृत्वाच्या नातवाकडून अपेक्षा; डबल डिजिट असतो का मोठा ट्रिपल डिजिट पेक्षा??

    विशेष प्रतिनिधी आजीच्या कर्तृत्वाच्या नातवाकडून अपेक्षा, पण डबल डिजिट असतो का मोठा ट्रिपल डिजिट पेक्षा??, हा प्रश्न राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर निर्माण झाला आहे. […]

    Read more

    कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय : मुस्लिमांचे आरक्षण रद्द करून या दोन समाजांना दिला ‘फायदा’

    याचा फायदा येत्या निवडणुकीत भाजपला होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई […]

    Read more

    केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, चार टक्के DA वाढवला

    ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्राला महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता देण्यास मंजुरी दिली. सरकारी […]

    Read more

    राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचा मोठा बवाल; पण गेल्या 10 वर्षांत बाकीच्या पक्षांच्याही 11 आमदार, खासदारांचे सदस्यत्व रद्द!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या सर्व मोदींना चोर म्हणून त्यांची बदनामी केल्यानंतर केल्याबद्दल सूरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल […]

    Read more

    संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे यावर प्रतिक्रिया दिली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल अपमानास्पद टिपण्णी […]

    Read more