Karnataka Assembly Election : अभिनेता किच्चा सुदीप करणार भाजपाचा प्रचार; मुख्यमंत्री बोम्मईंच्या उपस्थितीत पत्रकारपरिषदेत स्वत: केले जाहीर
मुख्यमंत्री बोम्मई यांना म्हटले ‘मामा’, प्रकाश राज यांनी व्यक्त केली नाराजी विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी दाक्षणित्य चित्रपट स्टार किच्चा सुदीप भाजपमध्ये दाखल […]