‘’सोसायटीच्या आवारात ‘लुंगी’ आणि ‘नाईटी’वर फिरण्यास मनाई’’ नोएडातील सोसाटीच्या नियमाची सर्वत्र चर्चा!
आदेश सोशल मीडियावर व्हायरल, निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष प्रतिनिधी नोएडा : ग्रेटर नोएडामधील हिम सागर अपार्टमेंट्स, ग्रेनो वेस्टच्या RWA ने लुंगी आणि नाईटी […]