पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा, द्विपक्षीय संरक्षण सहकार्य महत्त्वाचा अजेंडा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अमेरिकेच्या पहिल्या अधिकृत राजकीय दौऱ्यासाठी दिल्लीहून रवाना झाले. ते न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग दिनाच्या सोहळ्यात सहभागी […]