Gangster Act Case : मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, पाच लाखांचा दंड; गाझीपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टाचा निकाल
हे प्रकरण भाजपाचे माजी आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येशी संबंधित आहे. विशेष प्रतिनिधी गाझीपूर : मुख्तार अन्सारीचा समावेश असलेल्या गँगस्टर अॅक्ट प्रकरणात शनिवारी शिक्षा सुनावण्यात […]