• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून हटविले; अर्जुन राम मेघवाल नवे कायदे राज्यमंत्री; रिजीजूंकडे भूविज्ञान मंत्रालयाचा कार्यभार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात एक महत्त्वपूर्ण बदल केला असून विद्यमान कायदेमंत्री किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून बाजूला करून त्यांच्याकडे […]

    Read more

    सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांच्या 12 ठिकाणी सीबीआयचे छापे, माजी राज्यपाल म्हणाले- ज्याने तक्रार केली आहे त्यालाच त्रास

    प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील विमा आणि किरू हायड्रो प्रकल्प घोटाळ्यांप्रकरणी सीबीआयने बुधवारी जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि राजस्थानमधील 12 ठिकाणी छापे टाकले.CBI raids 12 places of […]

    Read more

    अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीला 3 महिन्यांची मुदत, 14 ऑगस्टपर्यंत सुप्रीम कोर्टाला सादर करावा लागणार तपास अहवाल

    प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बाजार नियामक सेबीला अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 महिन्यांचा मुदतवाढ दिली आहे. आता सेबीला 14 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर […]

    Read more

    पुरी-हावडा वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा, पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पुरी-हावडा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणीही ते करणार […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसने का घेतला यूटर्न? तज्ज्ञ म्हणतात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिसकावल्याने दबावात, काँग्रेसच्या उदयाची भीती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसबद्दल नरमल्या आहेत. मी कर्नाटकात काँग्रेसला पाठिंबा देत […]

    Read more

    जल्लीकट्टूवर आज सर्वोच्च निकाल, 5 महिन्यांपूर्वी ठेवला होता राखून; तामिळनाडू सरकारचा युक्तिवाद- खेळात बैलांवर क्रूरता नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तामिळनाडू आणि महाराष्ट्रात जल्लीकट्टू खेळाला परवानगी देणाऱ्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ, अजय […]

    Read more

    केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, आयटीशी संबंधित हार्डवेअरसाठी PLI योजनेला मंजुरी; कंपन्यांना 17 हजार कोटींची आर्थिक मदत मिळणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत आयटीशी संबंधित हार्डवेअर बनवण्यासाठी […]

    Read more

    अखेर कर्नाटकचं नाटक संपलं! सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर शिवकुमार यांची ‘या’ पदावर बोळवण

    शपथविधीचा मुहूर्तही ठरला; जाणून घ्या कधी होणार कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवले खरे मात्र त्यानंतर […]

    Read more

    CBI Summons : समीर वानखेडेला CBI कडून चौकशीसाठी समन्स, आर्यन खानशी संबंधित प्रकरण

    २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने मुंबई एनसीबीचे माजी झोनल […]

    Read more

    हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन, लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास

    श्रीचंद परमानंद हिंदुजा हे काही दिवसांपासून आजारी होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आणि चार हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे […]

    Read more

    Cabinet Decision : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आयटी, हार्डवेअर क्षेत्रासाठी प्रोत्साहन योजना मंजूर; खत अनुदानालाही हिरवा कंदील!

    केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक […]

    Read more

    सिद्धरामय्यांचे नाव जाहीर होण्यापूर्वीच फटाके आणि जल्लोष; पण कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा कायम!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच सिद्धरामय्या समर्थकांनी बंगलोर मध्ये जोरदार जल्लोष केला फटाके फोडून आतषबाजी केली. त्यांच्या फोटोला पेढे भरवले. पण […]

    Read more

    पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा 1926 कोटींचा अर्थसंकल्प; 332 कोटींचे वाढीव विकास शुल्क माफ

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दहावी बैठक आज पार पडली. यावर्षीच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या […]

    Read more

    बहुचर्चित ‘सिटी ऑफ ड्रीम’ या वेब सिरीजचा तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    पौर्णिमा गायकवाड नेमकी कशी साकारली, अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केला अनुभव. पुणे : डिस्नी + हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या ”द सिटी ऑफ ड्रीम “या लोकप्रिय […]

    Read more

    द केरल स्टोरी: धर्मांतराने पीडित 25 मुली निर्मात्याने आणल्या मीडियासमोर; मांडले केरळ मधले भयाण वास्तव!!

    वृत्तसंस्था मुंबई : “द केरल स्टोरी” सिनेमाच्या निर्मात्यांनी आज आपल्या वरच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना धर्मांतराने पीडित असलेल्या 25 मुली समोर आणल्या, इतकेच नाही तर केरळ […]

    Read more

    सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री; डी. के. शिवकुमार, जी. परमेश्वरन काय करणार??

    प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेस मधला मुख्यमंत्री पदाचा पेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मिटवल्याचे मानले जात आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे काँग्रेस श्रेष्ठींनी […]

    Read more

    पाकिस्तानातून आलेले हिंदू पुन्हा बेघर, जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानंतर घरांवर बुलडोझर!

    कडक उन्हात महिला व मुलांना यावे लागले रस्त्यावर विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अमर सागर परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांची घरे बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त […]

    Read more

    शिवकुमार की सिद्धरामय्या?? : बहुमत मिळूनही मुख्यमंत्री ठरेना; पराभवातून सावरत भाजप नेत्यांचे काँग्रेसवर शरसंधान

    वृत्तसंस्था बेंगलोर : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून देखील काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा अद्याप निर्णय करता येत नाही. या मुद्द्यावरून आता पराभवाच्या धक्क्यातून बाहेर येत […]

    Read more

    देशातील 6 राज्यांमध्ये एनआयएचे छापे, शोध घेण्यासाठी पथके 122 ठिकाणी पोहोचली, खलिस्तानी-दहशतवादी संबंधाचा तपास सुरू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एनआयएचे पथक देशातील 6 राज्यांमध्ये 122 ठिकाणी छापे टाकत आहे. गँगस्टर-खलिस्तानी दहशतवादी नेटवर्कबाबत हे सर्च ऑपरेशन केले जात आहे. NIA टीमचे […]

    Read more

    डी. के. शिवकुमार नव्हे, सिद्धरामय्या “सचिन पायलट” बनवण्याचा धोका??; काँग्रेस हायकमांडला दाट शंका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करून चार दिवस उलटून गेले तरी पक्षाला मुख्यमंत्री पदाचा निर्णय अद्याप करता आलेला नाही. कारण काँग्रेस […]

    Read more

    तिढा कर्नाटकी, मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार यांचा आग्रह, सिद्धरामय्या यांना संधी मिळाली, आता माझी पाळी

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसने 135 जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर काँग्रेस हायकमांड सध्या […]

    Read more

    Insurance Scam : सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर सीबीआयचा छापा

    काही दिवसांपूर्वी सीबीआयने सत्यपाल मलिक यांचा जबाबही नोंदवला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे माजी माध्यम सल्लागार सुनक बाली यांच्यावर […]

    Read more

    नड्डांचा पीए असल्याचे भासवत मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरू असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे […]

    Read more

    नवीन संसद भवनाचे काम या महिन्यात पूर्ण होणार, जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस मीटर मोठी, 30 मे रोजी पंतप्रधान मोदी उद्घाटन करण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट सेंट्रल व्हिस्टा अंतर्गत, नवीन संसद भवनाचे (संसद भवन) काम जवळपास पूर्ण झाले आहे. पीटीआय या […]

    Read more

    राज्यात 15 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, पैकी दहा जिल्हे एकट्या विदर्भातील

    प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याच्या तापमानात चढ-उतार होत असले तरी, महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. 2016 पूर्वी विदर्भातील सात जिल्हे उष्णतेची लाट प्रवण होते. […]

    Read more