• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    रिझर्व्ह बँक 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार; 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत!!

    सध्या अस्तित्वात असलेली मुद्रा वैधच; रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक आपल्या नवीन धोरणानुसार 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार असून ही मुद्रा वैध […]

    Read more

    रिझर्व्ह बँक 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार; पण सध्या अस्तित्वात असलेली मुद्रा वैधच; बँकेचे स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक आपल्या नवीन धोरणानुसार 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार आहे. पण ही मुद्रा वैध असल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. RBI […]

    Read more

    भारतात २०२४ पर्यंत धावतील हायड्रोजन ट्रेन; ‘वंदे भारत’मध्ये स्लीपर क्लासवरही काम सुरू!

    केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील हावडा शहरात पोहोचल्यावर वंदे भारतचे भव्य स्वागत करण्यात आले. ओडिशाला गुरुवारी पहिला वंदे […]

    Read more

    जबरदस्त रेकॉर्ड : गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गावर ग्रीन टेक्नॉलॉजी द्वारे 100 तासांत 100 किलोमीटर काँक्रीटीकरण!!

    संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण; नितीन गडकरींचे ट्विट प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गाने एक अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून इतिहास रचला […]

    Read more

    अदानी शेअर्सच्या चढ उतारात हेराफेरीचा निष्कर्ष काढणे चूक; सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीचा निष्कर्ष

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी समूहाच्या शेअर्सच्या चढ उतारात काही हेराफेरी झाली आणि सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडून काही अनियमितता झाली, असा निष्कर्ष काढणे […]

    Read more

    2024 साठी मुस्लिम ध्रुवीकरण घट्ट करण्यासाठीच शिवकुमार यांच्या ऐवजी सिद्धरामय्यांची निवड!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात भाजपचा पराभव करून मोठे बहुमत मिळवणाऱ्या काँग्रेसला आपला मुख्यमंत्री निवडायला चार दिवस लागले. यामध्ये सिद्धरामय्या विरुद्ध डी. के. शिवकुमार […]

    Read more

    2024 नंतरही मोदीच पंतप्रधान; ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईकांचे भाकित

    वृत्तसंस्था भुवनेश्वर : कर्नाटक निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला असला तरी 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असे भाकीत ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक […]

    Read more

    28 मे 2023 विलक्षण राजकीय योगायोग; सावरकर जयंती; नव्या आत्मनिर्भर संसदेचे उद्घाटन; राहुल गांधींचा अमेरिका दौरा सुरू!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिनांक 28 मे 2023 रोजी एक विलक्षण राजकीय योगायोग तयार झाला आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140 वी जयंती आहे. […]

    Read more

    RBI बोर्डाची आज बैठक, केंद्रीय बँक सरकारला 48 हजार कोटी रुपयांचा लाभांश जाहीर करण्याची शक्यता

    वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या संचालक मंडळाची आज म्हणजेच शुक्रवारी (19 मे) मुंबईत बैठक होणार आहे. वृत्तानुसार या बैठकीत केंद्र सरकारला […]

    Read more

    महत्त्वाची बातमी : परदेशात क्रेडिट कार्डचा वापर महागणार, 1 जुलैपासून लागणार 20% कर

    वृत्तसंस्था मुंबई : परदेशात क्रेडिट कार्ड वापरणे महाग होणार आहे. 1 जुलैपासून 20% स्त्रोतावर जमा केलेला कर म्हणजेच TCS यावर आकारला जाईल. केंद्र सरकारने 16 […]

    Read more

    हायकोर्टाने ममता बॅनर्जींच्या पुतण्याला ठोठावला 25 लाखांचा दंड, शिक्षक भरती घोटाळ्यात अभिषेक बॅनर्जींची याचिका फेटाळली

    वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जी यांची शिक्षक भरती घोटाळ्यात ईडी आणि सीबीआयला त्यांची […]

    Read more

    Siddharamaiah Profile : दुसऱ्यांदा बनणार कर्नाटकचे मुख्यमंत्री, जेडीएस सोडून काँग्रेसचा धरला ‘हात’, अशी आहे राजकीय कारकीर्द

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसने सिद्धरामय्या यांना पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री केले आहे. 4 दिवस चाललेल्या अनेक बैठका आणि दीर्घ चर्चेनंतर सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित […]

    Read more

    कर्नाटकात काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा सादर, सिद्धरामय्यांसमोर असतील ही आव्हाने, वाचा सविस्तर

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यासमोर मंत्रिमंडळाची स्थापना, खात्यांचे वाटप आणि पाच ‘गॅरंटी’चे आश्वासन पूर्ण करणे यासह अनेक आव्हानांचा […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाला मिळणार दोन नवे न्यायाधीश, आज सरन्यायाधीश देणार शपथ; राष्ट्रपतींनी आदल्या दिवशी दिली होती मंजुरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा आणि ज्येष्ठ वकील कलापती वेंकटरामन विश्वनाथन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती […]

    Read more

    G-7 शिखर परिषदेसाठी मोदी आज जपानला पोहोचणार, हिरोशिमामध्ये गांधी पुतळ्याचे अनावरण, नेहरूंनंतर या शहराला भेट देणारे पहिले PM

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज G-7 शिखर परिषदेसाठी जपानमधील हिरोशिमा येथे रवाना होणार आहेत. 21 मेपर्यंत मोदी येथे राहणार आहेत. 66 वर्षांनंतर […]

    Read more

    सीबीआय समन्सप्रकरणी समीर वानखेडे यांना अद्याप दिलासा नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर प्रसिद्धीझोतात आलेले एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सीबीआयचे समन्स प्राप्त […]

    Read more

    एलन मस्क यांची मोठी घोषणा, आता ट्विटर ब्लूचे ग्राहक 2 तासांचे व्हिडिओ अपलोड करू शकतील

    प्रतिनिधी नवी दिल्ली : गर्भश्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून या प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन वैशिष्ट्ये सादर केली जात आहेत. कंपनीने आपल्या अनेक सुविधांसाठी […]

    Read more

    पंतप्रधान मोदी 28 मे रोजी करणार नव्या संसद भवनाचे उद्घाटन, 28 महिन्यांत झाले पूर्ण, का निवडली ही तारीख? वाचा सविस्तर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष […]

    Read more

    Karnataka Election : “दलित उपमुख्यमंत्री न केल्यास…” कर्नाटक काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा हायकमांडला इशारा!

    काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा  निर्णय घेतलेला आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी.परमेश्वर यांनी गुरुवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला […]

    Read more

    द केरल स्टोरी : बंगाल मधली बंदी उठवून सुप्रीम कोर्टाची ममता बॅनर्जी सरकारला चपराक!!; तामिळनाडूच्या द्रमूक सरकारलाही आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केरळातील लव्ह जिहाद आणि दहशतवाद यांचे विषारी संबंध उलगडून दाखवणारा सिनेमा “द केरल स्टोरी” वर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने बंदी […]

    Read more

    पंतप्रधान मोदींची ओडिशाला ८ हजार कोटींची भेट; पुरी-हावडा ‘वंदे भारत’ ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला

    मागील काही वर्षांत अतिशय कठीण जागतिक परिस्थितीतही भारताने विकासाचा वेग कायम ठेवला असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    अमेरिकन राजदूतांनी केले मुंबई दर्शन, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा घेतला आस्वाद, अंबानी-शाहरुख खान यांचीही घेतली भेट

    प्रतिनिधी मुंबई : भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून आलेले एरिक गार्सेटी यांचे महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. हे त्यांच्या मुंबई दौऱ्यात पाहायला मिळाले. एरिक गार्सेटींच्या मुंबई […]

    Read more

    महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत, तामिळनाडूतली जलिकट्टू, कर्नाटकातील कम्बला खेळांना परवानगी; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्राला आणि तामिळनाडूला प्रतिक्षा असणाऱ्या बैलगाडा शर्यत आणि तामिळनाडूतील जल्लीकट्टू खेळांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला […]

    Read more

    शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा, खतासाठी सरकार देणार तब्बल 1.08 लाख कोटी रुपयांचे अनुदान

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2023-24 च्या खरीप हंगामातील एकूण खत अनुदान 1.08 लाख कोटी रुपये निश्चित […]

    Read more

    किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून हटविले; अर्जुन राम मेघवाल नवे कायदे राज्यमंत्री; रिजीजूंकडे भूविज्ञान मंत्रालयाचा कार्यभार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात एक महत्त्वपूर्ण बदल केला असून विद्यमान कायदेमंत्री किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून बाजूला करून त्यांच्याकडे […]

    Read more