अतिक अहमदचा नातेवाईक मोहम्मद अहमदला अटक; खंडणी आणि मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई
पोलीस अनेक दिवसांपासून मोहम्मद अहमदचा शोध घेत होते. विशेष प्रतिनिधी प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी माफिया अतिक अहमदचा नातेवाईक […]