• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पृथ्वीच्या केंद्रापर्यंत 32,808 फूट चीनकडून खोदकाम, 457 दिवसांत पूर्ण होणार काम

    वृत्तसंस्था बीजिंग : अंतराळानंतर चीनला आता पृथ्वीच्या केंद्रापर्यंत पोहोचायचे आहे. यासाठी चिनी शास्त्रज्ञाने पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने 32,808 फूट खोल खोदकाम सुरू केले आहे. हा खड्डा […]

    Read more

    माजी सरन्यायाधीश रंजन-गोगोई यांच्याविरुद्ध मानहानीच्या खटल्याची आज सुनावणी, आत्मचरित्रात NRCबद्दल दिशाभूल करणारा मजकूर असल्याचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या 1 कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्याची आज दार्जिलिंग न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे […]

    Read more

    अमेरिकेत राहुल गांधींची मुलाखत, सीएनएनच्या फरीद झकारियांना देणार, अमेरिकी खासदारांचीही भेट शक्य

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : काँग्रेस नेते राहुल गांधी 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते सीएनएनच्या फरीद झकारिया यांना मुलाखत देणार आहेत. यासोबतच राहुल अमेरिकेतील काही […]

    Read more

    ओडिशा रेल्वे अपघातातील जखमींच्या मदतीसाठी हजारो रक्तदात्यांची विविध रुग्णालयांमध्ये गर्दी

    मृतांचा आकडा 233 वर, 900 जखमी; मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर!!; रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री घटनास्थळावर वृत्तसंस्था बालासोर : ओडिशात आतापर्यंतच्या सर्वांत भीषण रेल्वे अपघातात प्रवाशांवर काळाने झडप […]

    Read more

    1981 मध्येही झाला होता भयंकर रेल्वे अपघात, रेल्वेचे 9 डबे नदीत बुडून 800 जणांचे गेले होते प्राण

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची बहनागा स्टेशनजवळ धडक होऊन भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 […]

    Read more

    काळीज पिळवटून टाकणारा अपघात : 3 रेल्वे धडकल्या, 288 ठार, 900 हून अधिक जखमी, पाहा PHOTOS

    विशेष प्रतिनिधी बालासोर : ओडिशातील बालासोर येथील बहनगा बाजार स्टेशनजवळ घडलेला अपघात काळीज पिळवटून टाकणारा आहे. अपघाताचे वृत्त शुक्रवारी सायंकाळी टप्प्याटप्प्याने बाहेर आले. यापूर्वी कोरोमंडल […]

    Read more

    Balasore Train Accident : ‘गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन सोहळा रद्द, पंतप्रधान मोदी झेंडा दाखवणार होते

    दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसह, जखमींना शासनातर्फे तातडीची आर्थिक मदत जाहीर विशेष प्रतिनिधी मुंबई : ओडिशातील रेल्वे अपघाताच्या दुर्घटनेनंतर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा मडगाव स्थानकावर झेंडा दाखविण्याचा […]

    Read more

    गृहमंत्र्यांच्या आवाहनानंतर मणिपूरमध्ये 144 शस्त्रांचे समर्पण, हायटेक रायफल आणि ग्रेनेडचा समावेश; 5 जिल्ह्यांतून कर्फ्यू हटला

    वृत्तसंस्था इंफाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानंतर मणिपूरमधील हिंसा घडवणाऱ्यांनी 144 शस्त्रे आणि 11 मॅगझिनचे समर्पण केले आहे. यामध्ये SLR 29, Carbine, AK, […]

    Read more

    ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर, 900 जखमी; मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर!!; वंदे भारताचे उद्घाटन रद्द

    वृत्तसंस्था बालासोर : ओडिशात आतापर्यंतच्या सर्वांत भीषण रेल्वे अपघातात प्रवाशांवर काळाने झडप घातली आणि एक दोन नाही तर तब्बल 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ओडिशातील बालासोर […]

    Read more

    धरणांसाठी तिबेटींच्या जमिनी बळकावतोय चीन, जिनपिंग यांच्या पंचवार्षिक योजनेचा भाग, 285 कोटी खर्चून बांधणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिबेटमधील लोकांची जमीन चीनने बळकावल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, चीन तिबेटमधील रेबगाँग आणि किंघाई भागात लिंग्या हायड्रो पॉवर डॅम बांधण्याची तयारी करत […]

    Read more

    सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची 5 गॅरंटींना मंजुरी, 11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबवणार; पाचव्यासाठी मागवले अर्ज

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीपूर्वी दिलेल्या 5 आश्वासनांवर शिक्कामोर्तब केले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत या आश्वासनांची अंमलबजावणी यंदा 11 जूनपासून […]

    Read more

    PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी US संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार

    पंतप्रधान मोदींना आमंत्रित करणे आमच्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात २२ जून रोजी […]

    Read more

    ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली, भीषण अपघातात अनेक जखमी

    मदत आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात घडला आहे. मदत […]

    Read more

    आपली लढाई भाजपाशी आहे की भारताशी हे राहुल गांधींनी ठरवावे – धर्मेद्र प्रधान

    राहुल गांधी वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये मुस्लीम लीग बाबत विधान केलं होतं. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी अमेरिकेत मुस्लिम लीगवर […]

    Read more

    तुम्ही विरोधकांबरोबर की भाजप बरोबर??; प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर केजरीवालांचे काँग्रेसला आव्हान

    वृत्तसंस्था रांची : केंद्रातील भाजप सरकारने दिल्ली सरकार संदर्भात काढलेल्या अध्यादेशाचा राजकीय वापर करत प्रादेशिक पक्षांचे पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद […]

    Read more

    राहुल गांधी हे “मोहब्बत के बाजार में नफरत के सौदागर”; हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे शरसंधान

    वृत्तसंस्था चंदिगड : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी आपल्या अमेरिका दौऱ्यात भारतातल्या मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट देऊन टाकले. तेथे त्यांनी केलेल्या भाषणांमधून आणि प्रेस क्लब […]

    Read more

    आर्थिक संकट टळले, दिवाळखोर होण्यापासून वाचली अमेरिका, कर्ज मर्यादा विधेयक सिनेटमध्येही मंजूर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : गुरुवारी अमेरिकन संसदेच्या सिनेटनेही कर्ज मर्यादा वाढवण्याचे विधेयक मंजूर केले. यासोबतच अमेरिकेचे आर्थिक संकटही टळले. अमेरिकेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने एक […]

    Read more

    भारत-चीनमधील पत्रकारांच्या व्हिसावरून वाद, 1980 नंतर पहिल्यांदाच एकही चिनी पत्रकार भारतात नाही, दोन्ही देशांनी एकमेकांचे पत्रकारांना काढले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीमा वादानंतर आता भारत आणि चीन पत्रकारांना दिलेल्या व्हिसाच्या मुद्द्यावरून समोरासमोर आले आहेत. आपल्या पत्रकारांच्या व्हिसाचे नूतनीकरण न केल्याचा आरोप करत […]

    Read more

    ‘राहुल गांधींना इतिहास कळला असता तर बरे झाले असते’, मुस्लीम लीगला सेक्युलर म्हणण्यावर भाजपाचा पलटवार

    काँग्रेस विभाजनाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींनी अमेरिकेत मुस्लीम लीगवर केलेल्या वक्तव्यानंतर देशात राजकीय […]

    Read more

    देशात UPI व्यवहारांमध्ये विक्रमी वाढ, मे महिन्यात 900 कोटींच्या पुढे, एकूण व्यवहारांचे मूल्य 37% वाढून 14.3 लाख कोटी झाले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील स्वदेशी पेमेंट सिस्टिम युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने मे महिन्यात 900 कोटी (9 अब्ज) चा टप्पा ओलांडला आहे. मे महिन्यात […]

    Read more

    सरकारने मे महिन्यात जीएसटीमधून जमवले 1.57 लाख कोटी, गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% जास्त, एप्रिलमध्ये विक्रमी 1.87 लाख कोटी जमा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने मे 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.57 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हे एक वर्षापूर्वी […]

    Read more

    एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतिबिंब; पंतप्रधान मोदींचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संपूर्ण देशाने आज अंगीकृत केलेली एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचेच प्रतिबिंब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये […]

    Read more

    लैंगिक सुखाची मागणी, बॅड टच… 2 FIR; 7 तक्रारींमध्ये महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर काय-काय आरोप केले? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप खासदार आणि कुस्तीपटू संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आघाडी उघडली आहे. अलीकडेच सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी […]

    Read more

    राहुल गांधींनी केले पंतप्रधान मोदींच्या परदेशी भूमीवरच्या वाटचालीचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तिथे ते सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. संस्था कमकुवत करणे, विरोधकांना त्रास […]

    Read more

    सरसंघचालक म्हणाले- इस्लामची उपासना भारतातच सुरक्षित, काही धर्म भारताबाहेरचे होते, बाहेरचे तर गेले; आता सुधारणा आपली जबाबदारी

    विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी नागपुरातील एका कार्यक्रमात इस्लाम आणि उपासना यांच्यात सुसंवाद राखण्याविषयी सांगितले. ते म्हणाले, […]

    Read more