जम्मू काश्मीर : कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू
बहराबाद हाजीन भागातून एलईटी तैयबाच्या एका दहशतवादी साथीदारास स्फोटकांसह अटक करण्यात आली. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : कुपवाड्याला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भारतीय लष्कर आणि […]