• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पक्षाचे सचिव एसजी सूर्या यांना अटक, भाजपचा हल्लाबोल, अन्नामलाई म्हणाले – निरंकुश होत आहेत स्टॅलिन

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूतील भाजपचे राज्य सचिव एसजी सूर्या यांना मदुराईच्या सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक शुक्रवारी रात्री झाली, त्यानंतर भाजपने सीएम […]

    Read more

    मुख्यमंत्रिपदी असताना मायावतींचा भाऊ-मेहुण्याला निम्म्या दराने मिळाले 261 फ्लॅट, ऑडिट रिपोर्टमुळे घोटाळ्याचा खुलासा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी असताना त्यांचे भाऊ आणि मेहुणे यांना लॉजिक्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या रिअल […]

    Read more

    माजी लष्करप्रमुखांचे आवाहन, मणिपूर प्रकरणात पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]

    Read more

    आंध्र प्रदेशात खासदाराच्या पत्नी-मुलाचे अपहरण, खंडणी देण्यासाठी गेलेल्या मित्रालाही ठेवले ओलिस; पोलिसांनी काही तासांतच केली सुटका

    वृत्तसंस्था विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशामध्ये एका खासदाराच्या पत्नी आणि मुलाच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. खंडणीसाठी गेलेल्या खासदाराच्या मित्रालाही अपहरणकर्त्यांनी पकडले. मात्र, तक्रार मिळाल्यानंतर काही […]

    Read more

    बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम, दोन-तीन दिवस उशिराने येणार पाऊस

    वृत्तसंस्था मुंबई: गुजरातच्या सौराष्ट्र भागातील तडाख्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळ शुक्रवारी रात्री राजस्थानात धडकले. परंतु त्याचा वेग मंदावला असून तो ताशी 50 ते 60 किलोमीटर असा झाला […]

    Read more

    धाराशिव उपसा सिंचन योजना 2024 पर्यंत पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी धाराशिव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 16) दुपारी पांगरदरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे विकास तीर्थ कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी […]

    Read more

    केंद्र सरकारने नेहरू संग्रहालयाचे नामकरण केले, प्राइम मिनिस्टर्स म्युझियम अँड लायब्ररी केले, खडगे म्हणाले– ही केंद्राची हुकूमशाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्लीतील तीन मूर्ती भवन येथे असलेल्या नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे (NMML) नामकरण केले. त्याचे नवीन नाव बदलून […]

    Read more

    गुजरात : अवैध दर्गा हटवण्याची नोटीस दिल्याने हिंसाचार; उपवद्रवींचा पोलीस चौकीवर हल्ला वाहने पेटवली!

     दगडफेकीमध्ये  डीएसपीसह चार पोलीस जखमी विशेष प्रतिनिधी जुनागढ : गुजरातमधील जुनागढमध्ये शुक्रवारी रात्री बेकायदेशीर दर्ग्यावरून मोठा हिंसाचार झाला. दर्ग्याच्या बेकायदा बांधकामाबाबत प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर लोक […]

    Read more

    सखालिन बेटावर तेल आणि वायू संशोधनाची रशियाची भारताला स्ट्रॅटेजिक ऑफर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मेक इन इंडिया सारखा अभिनव उपक्रम राबवून आंतरराष्ट्रीय जगतात वेगळी झेप घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या भारताला आता तेल आणि वायू […]

    Read more

    गुजरातेत दर्गा हटवण्याच्या नोटिशीवरून हिसाचार, समाजकंटकांनी पेटवली वाहने, डीएसपीसह 4 पोलीस जखमी

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधील जुनागढमध्ये शुक्रवारी रात्री बेकायदेशीर दर्ग्यावरून मोठा गदारोळ झाला. दर्ग्याच्या बेकायदा बांधकामाबाबत प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर लोक संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवरच निशाणा […]

    Read more

    खालिस्तानी दहशतवादी अवतार सिंह खंडाचा मृत्यू; लंडनच्या भारतीय उच्च आयुक्तालयाचा उतरवला होता यानेच झेंडा!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : खालिस्तानी दहशतवादी अवतार सिंह खंडा याचा मृत्यू झाला लंडनमध्ये याच अवतार सिंह खंडाने भारतीय उच्च आयुक्तालयाच्या इमारतीवरून भारतीय ध्वज उतविण्याचा देशद्रोह […]

    Read more

    जवाहरलाल नेहरू संग्रहालयाच्या नामांतरावरून भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने

    जेपी नड्डा आणि मल्लिकार्जुन खर्गेंची विधानं आली आहेत समोर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  दिल्लीतील नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय […]

    Read more

    सावरकरांना पुस्तकांच्या पानातून वगळाल, पण जनतेच्या मनातून कसे काढाल??; फडणवीस, शेलारांचे काँग्रेस – ठाकरेंवर शरसंधान

    प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकात बहुमतानिशी सत्तेवर आल्याबरोबर काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरचे धडे शालेय अभ्यासक्रमातून काढून […]

    Read more

    मोदी सरकारची आयात शुल्कात कपात; खाद्यतेल होणार आणखी स्वस्त!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत खाद्यतेल मिळावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने त्यावरील मूलभूत आयात शुल्क कमी केले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण […]

    Read more

    मोदी सरकारने दाखविले सर्व पंतप्रधानांचे योगदान; पण नेहरूंचे नाव वगळले म्हणून काँग्रेसचा तिळपापड!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत तीन मूर्ती भवन आणि त्यामागे मोदी सरकारनेच बांधलेले पंतप्रधान संग्रहालय या सर्व संकुलाला आता “प्राईम […]

    Read more

    बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात मध्ये नेमके किती केले नुकसान??; वाचा एनडीआरएफच्या प्रमुखांनी दिलेली माहिती!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळा संदर्भात सोशल मीडियातून वेगवेगळे समज – गैरसमज पसरवले जात असताना प्रत्यक्षात या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात मध्ये नेमके किती नुकसान […]

    Read more

    अजित दादांच्या मुख्यमंत्री पोस्टर नंतर आता आमदाराची भीष्म प्रतिज्ञा!!

    प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी बांधून त्यांची पोस्टर्स ठिकठिकाणी […]

    Read more

    मणिपूर हिंसाचारात केंद्रीय मंत्री आर. के. रंजन सिंह यांचे घर जाळले; मंत्री केरळ दौऱ्यावर असल्याने बचावले!!

    विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमधला हिंसाचार थांबण्याचे नावच घेत नाहीये. मणिपूरमध्ये हिंसक जमावाने आता थेट केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांनाच टार्गेट करून त्यांच्या घरालाच आग […]

    Read more

    मणिपूरमध्ये कर्फ्यू असूनही घरे जाळण्यात आली; आंदोलकांची सुरक्षा दलांशी चकमक, आरएएफने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरची राजधानी इंफाळच्या न्यू चाकोन भागात गुरुवारी पुन्हा हिंसाचार उसळला. कर्फ्यू असतानाही काही घरांना आग लावण्यात आली. आंदोलकांची सुरक्षा दलांशी झटापट झाली. […]

    Read more

    रशियाकडून पाकिस्तानला स्वस्तात मिळाले कच्चे तेल, पण ते भारतातच रिफाइन करण्याची अट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानातील लोक महागड्या पेट्रोल डिझेलने त्रस्त झाले आहेत. इंधनाच्या किंमती तिथे गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तान सरकारने आपल्या लोकांना स्वस्त पेट्रोल डिझेल […]

    Read more

    आधी मंत्री आणि आता ‘राजद’ आमदाराने पाजळले ‘दिव्य ज्ञान’, म्हणाले ‘’मशिदीत लिहिले गेले रामचरितमानस…’’ आता बोला…!

    भाजपाने साधला जोरदार निशाणा; जदयूने म्हटले अशी विधानं टाळली पाहिजे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्यानंतर आता आरजेडी आमदार रितलाल यादव  यांनी रामचरितमानस […]

    Read more

    गुजरात हायकोर्टात सुनावणी सुरू असताना आत्महत्येचा प्रयत्न, आरोपींना जामीन मिळताच, पती-पत्नीसह चौघांशी प्यायले फिनाइल

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सुनावणीदरम्यान एका जोडप्यासह चौघांनी फिनाइलचे प्राशन केले. […]

    Read more

    जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक, सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांचा केला खात्मा

    पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला विशेष प्रतिनिधी  जम्मू-काश्मीर :  भारत-पाक सीमेवर नियंत्रण रेषेला लागून असलेल्या कुपवाडा जिल्ह्याजवळ सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत […]

    Read more

    खाद्य तेल लवकरच स्वस्त होण्याची शक्यता, सरकारने तेलावरील इंपोर्ट ड्यूटी 5 टक्क्यांनी घटवली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने बुधवारी रिफाइंड सोया आणि सूर्यफूल तेलावरील मूळ आयात शुल्क 17.5% वरून 12.5% ​​पर्यंत कमी केले. अशा स्थितीत आगामी काळात खाद्यतेलाच्या […]

    Read more

    जानेवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिराचे उद्घाटन, मुख्यमंत्री योगींची घोषणा, अयोध्येला सर्वात सुंदर बनवणार

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : मोदी सरकारच्या कार्यकाळाला 9 वर्षे पूर्ण झाल्यामुळे मुख्यमंत्री योगी अयोध्येत पोहोचले आहेत. गुरुवारी भरतकुंड येथे जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, […]

    Read more