• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    दिल्लीतील 123 वक्फ मालमत्ता केंद्र सरकार घेणार ताब्यात, दिल्ली वक्फ बोर्डाचा विरोध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने दिल्ली वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या वक्फ मालमत्तांमध्ये मशिदी, दर्गा […]

    Read more

    गुंतवणुकीसाठी भारत चीनपेक्षा चांगला; भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक परतावा, 2040 पर्यंत 4 कोटी तरुण वर्कफोर्समध्ये असतील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिक आघाड्यांवर चीनकडून एकापाठोपाठ एक येणाऱ्या वाईट बातम्यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कोरोनानंतरच्या काळात भारतीय शेअर बाजार हे आशियातील सर्वोत्तम […]

    Read more

    जो बायडेन 7 सप्टेंबरपासून भारत दौऱ्यावर; G-20 शिखर परिषदेच्या 2 दिवस आधी येणार, 4 दिवस राहणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : G20 परिषदेच्या दोन दिवस आधी म्हणजे 7 सप्टेंबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात येणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चार दिवस भारतात येण्याची […]

    Read more

    जिनपिंग ब्रिक्स बिझनेस इव्हेंटला गैरहजर; मोदी म्हणाले- भारत बनणार जगाचे ग्रोथ इंजिन, लवकरच 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 15व्या ब्रिक्स शिखर परिषदेअंतर्गत आयोजित बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटले […]

    Read more

    साक्षात क्रिकेटच्या देवाकडनं शाब्बासकी,घुमरमधील सयामीची गोलंदाजी पाहून ‘साक्षात सचिनही ‘ भारावला!

      पुणे : सध्या बॉलीवूड विश्वात गदर 2आणि ओएमजी 2 या दोन्ही सिनेमाची जोरदार चर्चा आहे.त्याचं बरोबर आता गेल्या आठवड्यात घूमर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्याविषयी सोशल […]

    Read more

    निष्ठावंत नेत्यांना 75 व्या वर्षी निवृत्त करणारे भाजपचे बॉस पवारांना 83 व्या वर्षी कुठली ऑफर देतील??

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी “गुप्त” असलेली किंवा नसलेली भेट झाल्यानंतर मराठी माध्यमांमध्ये […]

    Read more

    ‘CBI’ने राहुल गांगल यास केली अटक! भारतीय संरक्षणाची गोपनीय कागदपत्रे इतर देशांना पुरवल्याचा आरोप

    एनसीआर आणि जयपूरमध्ये जवळपास 15 ठिकाणी झडती घेण्यात आली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॅनडामध्ये राहणाऱ्या राहुल गांगल नावाच्या तरुणाला सीबीआयने अटक केली आहे. […]

    Read more

    Chess World Cup 2023 : प्रज्ञानंदने गाठली विश्वचषकाची अंतिम फेरी; जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूचा केला पराभव

      बाकू (अझरबैजान) : भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने सोमवारी येथे फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या टायब्रेक उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाचा 3.5-2.5 […]

    Read more

    एक – दोन कोटी मुसलमान मेले तरी चालतील, आम्ही तलवारीने मुकाबला करू!!; काँग्रेस नेते अजीज कुरेशींचे भडकाऊ फुत्कार!!

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशी भडकाऊ बयानबाजी वाढत चालली आहे. असेच फुत्कार उत्तर प्रदेश, मिझोरामचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे […]

    Read more

    मध्य प्रदेशात काँग्रेसचे लॉलीपॉप; सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी ते महिलांना 500 रुपयांत गॅस!!

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश या तीनही राज्यांप्रमाणेच काँग्रेसने मध्य प्रदेशात देखील सत्तेवर येण्यासाठी लॉलीपॉप वाटपाला सुरुवात केली आहे. काँग्रेस मध्य प्रदेशात […]

    Read more

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची नवी इनिंग!, मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाने बनवले ‘नॅशनल आयकॉन’!

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या तयारीसाठी भारत निवडणूक आयोग […]

    Read more

    जम्मू काश्मीर : बालाकोटमध्ये ‘LOC’वर घुसखोरीचा प्रयत्न फसला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा!

    एके 47, दोन मॅगझिन, 30 राउंड, दोन हँडग्रेनेडसह मोठ्याप्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा जप्त विशेष प्रतिनिधी बालाकोट : काश्मीर खोऱ्यात सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून […]

    Read more

    china economy : चिनी अर्थव्यवस्थेचा बोजवारा; देशावर मंदीचे मळभ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगभरात विस्तारवादाचा धुमाकूळ घालणाऱ्या चिनी अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्या देशातल्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रावर मंदीचे दाट मळभ पसरले आहे. china […]

    Read more

    पुण्यातील ससून रुग्णालयाचा अभिनव उपक्रम ससूनमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड

    विशेष प्रतिनिधी पुणे : तृतीयपंथी हे समाजाचे एक मोठे घटक असून, सध्या सुश्मिता सेन यांच्या ताली या वेब सिरीजमुळे समाजातील सर्व स्तरापर्यंत हा घटक पोहोचला […]

    Read more

    ‘BRICS’ परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधानन मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना; निघण्यापूर्वी म्हणाले…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: ब्रिक्स शिखर परिषद 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज, […]

    Read more

    26 आठवड्यांच्या गरोदर रेप पीडितेला सुप्रीम कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी, गुजरात हायकोर्टावर ताशेरे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरातमधील बलात्कार पीडितेला गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. 25 वर्षीय पीडित मुलगी 28 आठवड्यांची गरोदर आहे. गर्भपाताच्या परवानगीबाबत तिने […]

    Read more

    ममता म्हणाल्या- द्वेष पसरवण्यासाठी पैसे वाटले जात आहेत; मी धर्माच्या आधारे शत्रुत्वाच्या विरोधात, एजन्सीसमोर डोके टेकणार नाही

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप बंगालमध्ये टीएमसीविरोधात काँग्रेस, सीपीआय(एम) चा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील समुदायांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी […]

    Read more

    लसीने कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना वाचवले; संसर्गानंतर मृत्यूमध्ये 60% घट, ICMRचा अहवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की लसीकरणापूर्वी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर मृत्यूमध्ये 60% घट झाली […]

    Read more

    परराष्ट्रमंत्री एस . जयशंकर यांच्यासह ९ राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह नऊ खासदारांनी सोमवारी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे […]

    Read more

    CVC Report : CBIची 6841 प्रकरणे कोर्टात प्रलंबित; 313 ची सुनावणी 20 वर्षे सुरू, 2 हजार केसेस 10 वर्षांपासून कोर्टात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) 2022 चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास पूर्ण केला […]

    Read more

    चांद्रयान-3 ला दक्षिण ध्रुवावर उतरण्याची पहिली संधी; 23 ऑगस्टला लँडिंग, चांद्रयान-2च्या केले – वेलकम

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : रशियाचे लुना-25 हे अंतराळयान क्रॅश झाले आहे. आता जर भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला […]

    Read more

    370 हटवण्याचे समर्थन करणारी याचिका फेटाळली; सुप्रीम कोर्टाने फटाकारले- आम्ही ही घोषणा का करावी?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काश्मीरमधून कलम 370 आणि 35-अ हटवण्याचे समर्थन करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. CJI चंद्रचूड म्हणाले ही कोणत्या प्रकारची याचिका आहे? […]

    Read more

    भारताच्या एका निर्णयामुळे 3 देश पडले काळजीत, आता मोदी सरकारला केले आवाहन!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तांदळाच्या सर्वात मोठ्या निर्यातदार भारताने बिगर बासमती कच्च्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे अनेक देशांच्या […]

    Read more

    चांद्रयान मोहिमेवर प्रकाश राज यांची टीका, पण त्याच्या लँडिंगची जगभरात उत्सुकता!!; 23 ऑगस्टला लाईव्ह प्रक्षेपण!!

    वृत्तसंस्था मुंबई : चांद्रयान मोहिमेला अभिनेते प्रकाश राज यांनी विरोध केला त्यामुळे जगभरातल्या नेटीझन्सनी त्यांना ट्रोल केले. तरी देखील संपूर्ण जगभरात चांद्रयान 3 लँडिंगची उत्सुकता […]

    Read more

    NEP : स्वतःचे पर्यायी शैक्षणिक धोरण तयार करण्यापूर्वीच कर्नाटकात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द; काँग्रेस सरकारचा निर्णय

    वृत्तसंस्था बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्याबरोबर त्या सरकारने आधीच्या भाजप राज्य सरकारचे निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला. त्यात आता आणखी एका निर्णयाची भर पडली […]

    Read more