• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    “आम्ही कधीही निवडणुका घेण्यास तयार आहोत…”: केंद्राने जम्मू-काश्मीरबाबत सर्वोच्च न्यायालयाला दिले उत्तर

    केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कलम 370 वरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च […]

    Read more

    संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार, मोदी सरकारचा निर्णय

    हे विशेष अधिवेशन 17व्या लोकसभेचे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे सत्र […]

    Read more

    पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल तेजस्वी यादव यांनी असं काही म्हटलं की नितीशकुमार समर्थकांचं मन दुखावलं!

    विशेष प्रतिनिधी पाटणा :  बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीत गुंतलेल्या विरोधी पक्षांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना पूर्णविराम […]

    Read more

    अरुणाचल, अक्साई चीन वरून भारताला दमबाजी, पण भारताच्या सडेतोड उत्तरानंतर शी जिनपिंग यांचा G20 च्या बैठकीपासून पळ!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन हे दोन भारताचे अधिकृत प्रदेश चीनने स्वतःच्या नकाशात दाखविले. भारताला त्यावरून चिनी कम्युनिस्ट सरकारने दमबाजी केली, […]

    Read more

    एकीकडे दुष्काळाची मागणी, दुसरीकडे “इंडिया” आघाडीच्या बैठकीत पंच पक्वानांची ताटे सजली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळाची मागणी होत आहे, तर दुसरीकडे “इंडिया” आघाडीच्या बैठकीत पंच पक्वांनांची ताटे सजली आहेत. […]

    Read more

    80 % भारतीय पंतप्रधान मोदींच्याच प्रेमात; PEW रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक आणि जी-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 80 % जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा असल्याचा खुलासा PEW प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणातून […]

    Read more

    केजरीवाल यांच्यानंतर अखिलेश आणि उद्धव ठाकरेंचेही नाव… इंडिया आघाडीत एकाच दिवसात पंतप्रधानपदासाठी 3 दावेदार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होत असलेल्या विरोधी आघाडीच्या भारताच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून आघाडीकडून तीन नावे पुढे आली […]

    Read more

    बिहारच्या शाळांमध्ये नितीश सरकारने रद्द केल्या हिंदू सणांच्या सुट्या, गिरीराज सिंहांची कडाडून टीका

    वृत्तसंस्था पाटणा : बिहार सरकारने शाळांच्या सुट्या कमी केल्या आहेत. रक्षाबंधन, हरितालिका तीज, जिउतिया, विश्वकर्मा पूजा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गुरु नानक जयंती या सणांना सुटी नसेल. […]

    Read more

    लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची मायावतींची घोषणा, कोणाशीही युती नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : या वर्षी होणार्‍या 5 राज्यांच्या विधानसभा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष (BSP) एकट्याने लढणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    अमरनाथ यात्रा आज संपणार; छडी मुबारक दर्शन घेणार, यावेळी 5 लाखांहून अधिक भाविकांनी घेतले पवित्र गुहेचे दर्शन

    वृत्तसंस्था श्रीनगर : बाबा अमरनाथ यात्रा आज 31 ऑगस्ट रोजी छडी मुबारकच्या दर्शनाने संपणार आहे. छडी मुबारक ही भगव्या कपड्यात गुंडाळलेली भगवान महादेवाची पवित्र काठी […]

    Read more

    ‘हिंदू धर्माचा प्रचार होऊ देणार नाही’, यूपीच्या मिशनरी स्कूलमध्ये कात्रीने कापल्या विद्यार्थ्यांच्या राख्या, वादंग

    वृत्तसंस्था बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका मिशनरी शाळेत विद्यार्थ्यांच्या हातातून राखी कापल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक आणि हिंदू संघटनांनी […]

    Read more

    अधिर रंजन चौधरी यांनी विशेषाधिकार समितीसमोर मागितली माफी; लोकसभेतून निलंबन मागे; सभागृहात PM मोदींवर केली होती टीका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने बुधवारी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी 19 दिवसांनी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावरील निलंबन मागे घेतले.Adhir Ranjan Chaudhary […]

    Read more

    मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे गंभीर आरोप, न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार; वकील जे लिहून नेतात, तोच निकाल येतो!!

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले- आज न्यायव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. मी ऐकले आहे की अनेक वकील लिखित स्वरूपात निकाल घेतात. […]

    Read more

    ‘मोदींशी लढण्याआधी आपापसातील भांडणं मिटवा…’ मुख्तार अब्बास नक्वींचा I.N.D.I.A आघाडीवर टोला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधी आघाडीच्या I-N-D-I-A चे नेते आता मुंबईत बैठक करत आहेत. युतीची तिसरी […]

    Read more

    ‘राजद’कडे एकही खासदार नाही आणि ते पंतप्रधान ठरवायला चालले आहेत’, प्रशांत किशोर यांचा लालू यादवांना टोला

    प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवरही हल्लाबोल केला आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : ‘I-N-D-I-A’ आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. विरोधी पक्षांची ही तिसरी बैठक आहे. […]

    Read more

    ‘Smile Please..’, प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरचा लँडर ‘विक्रम’चा काढलेला फोटो, इस्रोने केला जारी

    इस्रोने चंद्राच्या दक्षिणेकडील भागात ऑक्सिजनसह इतर घटकांच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे चांद्रयान-3 हे मिशन चंद्रावर सतत आपले काम करत […]

    Read more

    वक्फ बोर्डाकडून १२३ मालमत्ता परत घेणार, केंद्र सरकारने दिली नोटीस; दिल्लीच्या जामा मशिदीचाही यादीत समावेश!

    माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात जामा मशीद वक्फ बोर्डाला देण्यात आली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने वक्फ […]

    Read more

    ‘अरविंद केजरीवाल पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत’, ‘INDIA’ आघाडीच्या बैठकीपूर्वी ‘आप’च्या प्रवक्त्यांचं मोठं विधान!

    विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत  दोन  दिवसयी बैठक होत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीपूर्वी आम आदमी पार्टीचे  संयोजक आणि […]

    Read more

    महिलेचा अपमान करणे म्हणजे तिच्या शिष्टाचाराचे उल्लंघन नाही – दिल्ली उच्च न्यायालय

    न्यायिक कर्तव्यासाठी मूलभूतपणे अटळ तटस्थता आणि निष्पक्षता आवश्यक असते.   विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एका महिलेला ‘घाणेरडी महिला’ म्हटल्याबद्दल एका पुरुषावर चालवला जाणारा खटला […]

    Read more

    मणिपूर विधानसभेचे विशेष अधिवेशन चर्चेविना स्थगित; 2 कुकी मंत्री, 8 आमदार गैरहजर; राज्यात 160 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मेईतेई समुदायामध्ये आरक्षणावरून हिंसाचार सुरू आहे. 120 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांना आपला […]

    Read more

    NDA आणि I.N.D.I.A आघाड्यांपासून मायावती लांबच; पण दुष्परिणाम मात्र I.N.D.I.A वरच!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईत उद्या 31 ऑगस्ट ने परवा 1 सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये होणाऱ्या “इंडिया” आणि “एनडीए” आघाडीच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज […]

    Read more

    इंडियाच्या बैठकीसाठी जाताना लालू पत्रकारांना म्हणाले- मोदींच्या मानगुटीवर बसायला चाललोय

    प्रतिनिधी पाटणा : RJD प्रमुख लालू प्रसाद यादव मंगळवारी इंडियाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी तेजस्वी यादव यांच्यासोबत मुंबईला रवाना झाले. पाटणा विमानतळावर पत्रकारांनी त्यांना विचारले की, […]

    Read more

    सुप्रीम कोर्टात केंद्राचा खुलासा- जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय तात्पुरता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 12व्या दिवशी सुनावणी झाली. यादरम्यान, केंद्राने न्यायालयाला सांगितले की, […]

    Read more

    Geetika Srivastava Profile : कोण आहेत गीतिका श्रीवास्तव, पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या पहिल्या महिला प्रभारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत असलेल्या गीतिका श्रीवास्तव यांची इस्लामाबाद, पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयात भारताचे नवीन प्रभारी म्हणून नियुक्ती […]

    Read more

    गुजरात सरकारची महत्त्वाची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के ओबीसी आरक्षण

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमध्ये ओबीसी वर्गाला आरक्षण देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका नसल्याने स्थानिक निवडणुका लांबणीवर पडत आहेत. मंगळवारी […]

    Read more