• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    रेल्वेप्रवाशांसाठी खुशखबर, केंद्र सरकार कमी करणार AC चेअरचे भाडे, 50% रिकाम्या राहिलेल्या रेल्वेंचे दर कमी होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने एसी चेअर कार आणि सर्व ट्रेन्सच्या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाड्यात 25% पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. हे सवलतीचे दर […]

    Read more

    ‘बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला’, भाजप प्रदेशाध्यक्षांनी अमित शहांना लिहिले पत्र, कारवाईची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (8 जुलै) पंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंसक घटना घडल्या. अधिकार्‍यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, हिंसाचारात ठार झालेल्यांमध्ये भाजप, कम्युनिस्ट […]

    Read more

    राजस्थान निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? सचिन पायलट यांनी दिले हे उत्तर

    वृत्तसंस्था जोधपूर : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी राज्याच्या राजकारणात काँग्रेसशी संबंधित असे अनेक प्रश्न मतदारांच्या मनात वारंवार […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमधील भूमिहीनांना जमीन देण्याच्या निर्णयाला विरोध, खोऱ्यातील नेत्यांना वाटतेय ही भीती

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) भूमिहीन लोकांना पाच मर्ला जमीन देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) […]

    Read more

    WATCH : आता भगव्या रंगात दिसणार नवी वंदे भारत एक्स्प्रेस, रेल्वेमंत्री म्हणाले- तिरंग्यापासून घेतली प्रेरणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने भारताच्या विविध भागांत वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करत आहेत. पांढऱ्या आणि निळ्या रंगात रुळावर धावणारी वंदे भारत […]

    Read more

    भारतात समान नागरी संहिता केवळ तत्त्वतःच शक्य, जावेद अख्तर यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतामध्ये एकसमान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबद्दल मत व्यक्त करताना बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी शुक्रवारी सांगितले की, “तत्त्वतः” […]

    Read more

    70000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करून आरोपींना तुरुंगात टाका; शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना आव्हान

    प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी 70000 कोटींचा भ्रष्टाचार केला असेल, तर ते करणाऱ्या आरोपींना तुरुंगात टाका, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

    Read more

    ‘’जनतेचा पारा चढला की, सत्तेची गरमी उतरायला अन् सत्ता बदलायला वेळ लागत नाही’’

    पंतप्रधान मोदींचा बिकानेरमध्ये राजस्थानच्या काँग्रेसवर निशाणा विशेष प्रतिनिधी बिकानेर : तेलंगणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) राजस्थानमध्ये पोहोचले. गेल्या नऊ महिन्यांतील त्यांचा हा सातवा दौरा […]

    Read more

    पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीतील हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा; अमित शाहांनी मागवला अहवाल

    पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ३३ हून अधिक लोक मारले गेल्याचा भाजपा खासदाराचा आरोप विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची केंद्रीय गृहमंत्री […]

    Read more

    भारतीय रेल्वेची मोठी घोषणा ; तिकीट दरात २५ टक्के सूट, ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ प्रवाशांनाही होणार फायदा!

    जाणून घ्या, नेमका कशामुळे हा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  तुम्ही जर रेल्वेने कायम प्रवास करत असाल तर ही बातमी […]

    Read more

    आता परदेशातील खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांची खैर नाही, NIAच्या मोस्ट वॉन्टेड यादीत 21 नावे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) परदेशात बसलेल्या खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएने मोस्ट वाँटेड यादीत जवळपास 21 दहशतवाद्यांची नावे […]

    Read more

    “पहिल्यांदाच दोन राजकीय पक्षांमध्ये भ्रष्टाचाराची डील” मोदींनी तेलंगणात ‘BRS’ आणि ‘AAP’ला केले लक्ष्य!

    ‘’KCR सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार’’ असंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी वारंगल : तेलंगणातील वारंगल येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले […]

    Read more

    ‘’विवाहाचे वचन काही कारणास्तव मोडल्यास, सहमतीने ठेवलेले शारिरीक संबंध बलात्कार ठरत नाही’’

     ओरिसा उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सांगितले. विशेष प्रतिनिधी ओरिसा : उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर सहमतीने बनवलेले शारिरीक संबंध विवाहाच्या वचनावर आधारित […]

    Read more

    तुम्हाला तुमची खुर्ची हिसकावून घ्यावी लागते; संशयाचे जाळे घट्ट होताना पवारांचा व्हिडिओ व्हायरल

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून शरदनिष्ठ राष्ट्रवादी आणि अजित निष्ठ राष्ट्रवादी असे दोन पक्ष तयार होत असताना शरद पवार यांच्या भोवतीच त्यांच्या […]

    Read more

    बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार-जाळपोळ, मतपत्रिका जाळल्या; 24 तासांत 4 ठार; मतदार म्हणाले- केंद्रीय फौजफाटा येईपर्यंत मतदान करणार नाही

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील 22 जिल्ह्यांतील 73,887 ग्रामपंचायतीपैकी 64,874 जागांसाठी शनिवारी सकाळी 7 वाजता मतदान सुरू आहे. केंद्रीय दलाच्या तैनातीनंतरही वेगवेगळ्या भागातून जाळपोळ, हिंसाचार […]

    Read more

    प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश, सचिव विनोद यांनाही समन्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर 6 प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी शुक्रवारी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने […]

    Read more

    बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे गेल्या महिन्यात झालेल्या तिहेरी रेल्वे अपघाताप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनीअर अरुणकुमार […]

    Read more

    Liquor policy scam : ‘ईडी’ने मनीष सिसोदियांच्या दोन मालमत्तांसह तब्बल ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

    ११ लाख रुपयांच्या बँक बॅलन्सचा समावेश आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या मद्य धोरण […]

    Read more

    ‘गीता प्रेस’चे कार्यालय कोट्यवधी लोकांसाठी मंदिरापेक्षा कमी नाही – पंतप्रधान मोदी

    गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभास पंतप्रधान मोदींची प्रमुख उपस्थिती होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहणाऱ्या 14 जणांना अटक; जबाबदार पोलिसांवरही कारवाई

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहिल्याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. प्रशासनाने अनेक पोलिसांना निलंबितही केले आहे. राष्ट्रगीत सुरू […]

    Read more

    सर्व मोदींना चोर म्हणून बदनामी; राहुल गांधींची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली!!

    वृत्तसंस्था अहमदाबाद :  देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवून राहुल गांधींनी बदनामी केली, त्याबद्दल गुजरात हायकोर्टाने यांची दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली. Denigration of all […]

    Read more

    जमियतही यूसीसीच्या विरोधात; कायदा आयोगाला लिहिले पत्र, मौलाना मदनी म्हणाले- या राजकीय षडयंत्रावर वाद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानंतर जमियत उलेमा-ए-हिंद ही देशातील आणखी एक प्रमुख मुस्लिम संघटनाही यूसीसीच्या विरोधात मैदानात उतरली आहे. कायदा आयोगाला दिलेल्या […]

    Read more

    दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सिसोदियांचे निकटवर्तीय बिझनेसमन दिनेश अरोरा यांना अटक; गतवर्षी सीबीआयने केले होते साक्षीदार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी ईडीने गुरुवारी रात्री व्यापारी दिनेश अरोरा याला अटक केली आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ईडीने त्यांचे दिल्लीचे […]

    Read more

    प्रचंड म्हणाले- भारतीय उद्योगपतीने मला पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न केला; नेपाळच्या विरोधकांची राजीनाम्याची मागणी

    वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ऊर्फ ​​प्रचंड यांच्या राजीनाम्याची मागणी एका भारतीय उद्योगपतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर केली जात आहे. भारतीय उद्योगपती सरदार प्रीतम […]

    Read more

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने 19 जुलै रोजी बोलावली सर्वपक्षीय बैठक, 23 दिवसांचे असेल अधिवेशन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने 19 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये अधिवेशन सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा केली जाणार आहे. […]

    Read more