G-20 Summit : ‘अरुणाचल किंवा काश्मीर… G-20 बैठक कुठेही होऊ शकते’, पंतप्रधान मोदींनी चीन-पाकिस्तानला फटकारले!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत 9-10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. पंतप्रधान मोदी […]